₹4610000000 कोटींचा खर्च, 1300 KM चा प्रवास आणि राजेशाही थाट 22 कॅरेट सोन्याची जगातील सर्वात महाग ट्रेनचं तिकीट किती?
Most Expensive 22 Carat Gold Train Ticket Price: सोने प्रति 10 ग्रॅम 1.23 लाख रुपयांना विकले जात आहे. सोन्याची किंमत इतकी वाढली आहे की लोक सोन्याचे कानातले खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करतात, तरीही तुम्ही आता पूर्णपणे सोन्याने बनवलेल्या ट्रेनमध्ये प्रवास करू शकता.
Oct 30, 2025, 04:04 PM IST
प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणारा पहिला देश कोणता?
चलनातील नोटांबाबत अनेक देशांचे त्यांचे वेगवेगळे नियम आहेत. प्रत्येक देशाची एक विशिष्ट बँक असते जे याला कंट्रोल करतात.
Oct 10, 2025, 07:36 PM ISTKurla च्या स्पेलिंगमध्येही C अक्षर नाही तरी या स्टेशनचा कोड C का? 75 लाख प्रवाशांपैकी 10 जणांनाही नाही कल्पना
Why Letter C For Kurla Staion: मध्य आणि पश्चिम रेल्वेने रोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाही कुर्ला स्थानकासाठी C हा कोड का वापरतात हे सांगता येणार नाही. या कोडमागील रंजक आणि खरं कारण जाणून घ्या.
Sep 18, 2025, 02:43 PM ISTGK: डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये निळा किंवा हिरवा ड्रेसच का घालतात? यामागचं विज्ञान जाणून घ्या
Why Green or Blue Coat Wear in Operation Theatre: आपण नेहमी पाहतो की ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर बहुतेक वेळा हिरवा किंवा निळा रंगाचा ड्रेस (सर्जिकल गाऊन/स्क्रब) घालतात. पण कधी विचार केला आहे का की नेमका हा रंगच का निवडला जातो? यामागे शास्त्रीय कारण दडलं आहे.
Sep 18, 2025, 12:40 PM ISTमोबाईल सिमकार्डचा एक कोपरा कायमच कापलेला का असतो?
General Knowledge : मोबाईल वापरताय खरं, पण कधी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? अनेकदा कैक गोष्टी आपल्या नजरेतून निसटतात... हेसुद्धा त्यातलंच एक उदाहरण असावं...
Sep 15, 2025, 12:16 PM IST
गोडाचे पदार्थ खाल्ल्यानंतर चहा- कॉफीचा गोडवाच जाणवत नाही; असं का?
बऱ्याचजणांनी हा अनुभव घेतला असेल. पण, असं नेमकं का होतं माहितीये?
Sep 4, 2025, 03:10 PM ISTपाकिस्तानची राष्ट्रीय भाजी कोणती माहितीये?
भारतात सुद्धा लोकप्रिय असणाऱ्या भाजीला पाकिस्तानने त्यांची राष्ट्रीय भाजी म्हणून जाहीर केलं आहे.
Sep 1, 2025, 10:26 PM ISTअंड्यांवर जगणारा देश कोणता? नाव जाणून आश्चर्यच वाटेल
सर्वात जास्त अंडी खाणारा देश कोणता?
Aug 21, 2025, 02:27 PM ISTGK: जगातील ते अनोखे प्राणी जे कधीही पाणी पीत नाहीत!
Animal Interesting Facts: जगातील ते अनोखे प्राणी जे कधीही पाणी पीत नाहीत! जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणून आपल्याला आश्चर्य वाटते. येथे आम्ही तुम्हाला अशा प्राण्यांबद्दल सांगत आहोत जे पाणी पीत नाहीत.
Aug 20, 2025, 05:54 PM ISTGK: ज्वेलर्स दागिने नेहमी गुलाबी कागदातच का देतात? यामागे आहे एक मोठं कारण!
Gold Silver Jewellery in Pink Color Paper Reason: तुम्ही कधी दागिने विकत घेतले असतील तर एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की, जवळपास प्रत्येक ज्वेलर दागिने गुंडाळून देण्यासाठी गुलाबी रंगाचा कागद (Pink Paper) वापरतो. चला यामागचं कारण जाणून घेऊयात.
Aug 19, 2025, 03:21 PM IST
RBI ने सर्वात आधी किती रुपयांची नोट चलनात आणली?
तुम्हाला माहितीये का RBI ने काढलेल्या सर्वात पहिल्या कागदी नोटेचे मूल्य किती होते?
Aug 18, 2025, 06:51 PM IST1 डझन म्हणजे 12 च का? 13, 14 किंवा 15 ची मोजणी का नाही?
डझन आणि 12 या आकड्याचं काय आहे नातं? जाणून घ्या...
Aug 11, 2025, 07:51 PM ISTभारतातील कोणत्या राज्यात आहे आशियातलं सर्वात मोठं गाव?
भारत अनेकबाबतीत देश विदेशात प्रसिद्ध आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
Aug 6, 2025, 06:34 PM IST
GK : सोन्याच्या खाणींवर वसलेलं असं कोणतं शहर जे अवकाशाच्याही सर्वात जवळ आहे?
World News : जगाच्या पाठीवर असणारं प्रत्येक शहर अतिशय खास असून, काही शहरं तर त्यांच्या वेगळेपणामुळं कमालीची चर्चेत असतात असंच जगातील हे एक शहर आहे जे चक्क सोन्याच्या खाणींनी वेढलं आहे....
Aug 4, 2025, 12:40 PM IST
बटाट्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात?
बटाट्याची भाजी, भजी, पराठे अगदी चवीनं खाताय? याच बटाट्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात माहितीये?
Jul 30, 2025, 02:45 PM IST