GK Quiz : तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?
GK Quiz : आज चित्रपटसृष्टीतने बरीच प्रगती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे. 1913 मध्ये भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?
Oct 1, 2024, 08:39 PM ISTजगातल्या कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित, पाहा भारत कोणत्या क्रमांकावर
Women Security : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे महिलांवरील अत्याचाराचा क्राईम रेट जास्त आहे. पण असेही काही देश आहेत, जिथे महिला सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात.
Oct 1, 2024, 07:15 PM ISTअखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं? जाणून घ्या याचा अर्थ
Countries Names End With Stan: जगभरात अनेक देश आहेत. यातल्या काही देशांच्या नावाच्या शेवटी स्तान लावलं जातं, तर काही देशांच्या नावाच्या शेवटी लँड लावलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे.
Sep 30, 2024, 09:19 PM ISTGK Quiz : तो कोण आहे, ज्याने 1000 माणसांना मारल्यावरही शिक्षा होत नाही?
GK Quiz: आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न स्टॅटिक जनरल नॉलेजवर आधारित आहेत. यावरुन आपलं सामन्य ज्ञान किती चांगलं आहे याचा अंदाज घेऊ शकता.
Sep 27, 2024, 09:38 PM ISTTrending Quiz : दररोज घड्याळ पाहाता, पण तुम्हाला माहित आहे का AM आणि PM चा फूल फॉर्म?
Trending Quiz : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांचं सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी प्रश्नमंजुषा हे एक चांगलं माध्यम आहे. आजकाल, प्रश्नमंजुषा प्रश्नांनी इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.
Sep 25, 2024, 10:51 PM ISTPHOTO: कोणते प्राणी त्यांच्या शरीरातील तुटलेले अवयव पुन्हा तयार करू शकतात?
Animal Interesting Facts: जगभरात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. काही प्राण्यांकडे नैसर्गिकपणे वेगळ्या शक्ती असतात. माणसाच्या शरीरातील एखादा भाग तुटला किंवा निकामी झाला तर व्यक्ती अपंग होतो. मात्र काही प्राण्यांच्या बाबतीत असे नसते, ते त्यांच्या शरीरातील तुटलेला भाग पुन्हा तयार करू शकतात. तेव्हा अशा प्राण्यांविषयी जाणून घेऊयात.
Sep 24, 2024, 05:06 PM ISTसंडे हो या मंडे रोज खाओ अंडे..! पण एका वर्षात कोंबडी किती अंडी देते?
आहारतज्ज्ञानुसार दररोज अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे जगभरात असंख्य लोक रोज अंडी खातात. पण तुम्हाला माहितीय का? वर्षभरात कोंबडी किती अंडी देते ते..
Sep 23, 2024, 12:12 PM ISTTrending Quiz : तुम्हाला माहित आहे का, पृथ्वीवरचा शेवटचा रस्ता कोणत्या देशात आहे?
Trending Quiz : सध्याच्या स्पर्धात्मक युगात कोणतीही परीक्षा देण्यासाठी अभ्यासाबरोबरच सामन्य ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे. राजकारण, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक आणि चालू घडामोडींचं ज्ञान असणं काळाची गरज आहे.
Sep 21, 2024, 06:54 PM ISTGK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर
GK Quiz in Hindi : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी उपयोगी ठरु शकतात.
Sep 20, 2024, 08:34 PM ISTQuiz: अशी कोणती वस्तू आहे जी मुलींना वर्षातून एकदा खरेदी करावीच लागते?
जगात सर्वाधिक आयुष्य जगणारे टॉप 10 प्राणी
बोहेड व्हेल 200 वर्षांहून अधिक काळ जगतो. रफआई रॉकफिश 200 वर्षांहून अधिक काळ जगतो. फ्रेशवॉटर पर्ल मसेल 250 वर्षांहून अधिक काळ जगतो. ग्रीनलॅण्ड शार्कचं वय 272 वर्षांहून अधिक असतं.ट्यूबवॉर्मचं वय 300 वर्षांहून अधिक असतं. ओशन कुवाहॉग क्लैमचे वय 500 वर्षांहून अधिक असतं. ब्लॅक कोरलचं वय 4000 वर्षांहून अधिक असतं.ग्लास स्पंजचं वय 10 वर्षांहून अधिक असतं. टुरिटॉपसिस डॉहर्नी हा अमर मानला जातो. हायड्रादेखील अमर मानला जातो.
Sep 18, 2024, 03:12 PM ISTभारतातील सर्वात श्रीमंत आहेत हे 10 कुटुंब, नेमकं करतात तरी काय? जाणून घ्या
Richest Families in India: भारतात अनेक मोठे कौटुंबिक व्यवसाय आहेत. त्यातील काहींचा तर जगातील सर्वात मोठ्या टॉप 50 कौटुंबिक व्यवसायांच्या यादीतही नंबर लागतो. पण भारतातील टॉप 10 सगळ्यात मोठे कौटुंबिक व्यवसाय कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का? तर चला जाणून घेऊया ऑगस्ट 2024 पर्यंतचे भारतातील टॉप 10 कौटुंबिक व्यवसाय कोणते आहेत...
Sep 18, 2024, 01:10 PM ISTQuiz: लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही... सांगा मी कोण?
GK Quiz: आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान्य ज्ञानाशी संबंधित एक प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषामधील प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी किंवा मुलाखतीसाठी उपयोगी पडणार आहेत. शिवाय सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे याचं उत्तर मिळणार आहे.
Sep 17, 2024, 05:45 PM ISTQuiz: कोणत्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा 14 देशांशी जोडलेली आहे?
GK Quiz : आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. हातात मोबाईल आल्याने सर्व प्रश्नांची उत्तरं असोत किंवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती असो सहज उपलब्ध होते. पण परीक्षा किंवा मुलाखतीत मोबाईल ज्ञान उपयोगी पडत नाही.
Sep 16, 2024, 08:54 PM ISTभारत, अमेरिका, ग्रीस नव्हे... 'हा' आहे जगातील सर्वात जुना देश
जगातील सर्वात जुना देश कोणता? गुगलची मदत न घेता उत्तर देऊन पाहा तर मानलं...
Sep 14, 2024, 11:54 AM IST