general knowledge

कोंबडा पहाटेच का आरवतो? सकाळ झाली हे त्याला कसं कळतं?

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की कोंबडा पहाटेच का आरवतो. त्याला सकाळ झाली हे कसं कळतं? 

Oct 25, 2024, 08:04 PM IST

समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात?

समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ही फक्त स्टाईल नाही, तर  यामागे अतिशय रंजक कारण आहे. समुद्री डाकूंची जहाजे समुद्रात फिरतात आणि मालवाहू जहाजांना लुटतात. लूट करताना ते एका डोळ्यावर पट्टी बांधतात

Oct 25, 2024, 07:19 PM IST

घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालतात? 'हे' आहे कारण

तुम्ही कधी याचा विचार केलाय का की घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालावं?

Oct 24, 2024, 04:34 PM IST

तुम्हाला माहित आहे का EAT चा फुलफॉर्म, टॉपर्सनाही माहिती नाही

General Knowledge : बँक, रेल्वे यासारख्या अनेक स्पर्धात्मक परीक्षेत सामान्य ज्ञानासंदर्भात प्रश्न विचारले जातात. असे अनेक शब्द असतात जे आपल्या बोली भाषेत वापरले जातात. पण त्याचा नेमका अर्थ आपल्याला माहित नसतो. 

Oct 21, 2024, 08:04 PM IST

चूक झाली तर Sorry म्हणताय? पण या शब्दाचा खरा अर्थ 99 टक्के लोकांना माहितच नाही

Sorry Full Form : आपल्याकडून कळत नकळत काही चूक झाली तर लगेचच दुसऱ्याला सॉरी म्हणून टाकतो. माफ करा या ऐवजी 'सॉरी' हा शब्द अनेकांच्या अंगवळणी पडलेला आहे. पण सॉरी या शब्दाचा फुल फॉर्म किंवा याचा नेमका अर्थ हा अनेकांना माहित नसतो.  

 

Oct 19, 2024, 07:35 PM IST

किळसवाणी आणि भयानक प्रथा; अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक

Weird Traditions : जगभरात आपल्याला अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या प्रथा पाहिला मिळतात. पण एका जमातीत अंत्यसंस्कारानंतर राखेचं सूप बनवून पिण्याची एक अजब आणि किळसवाणी प्रथा आहे. 

Oct 18, 2024, 02:53 PM IST

TEA चा फुल फॉर्म माहितीये का? चहाप्रेमी सुद्धा सांगू शकणार नाहीत

Tea Full Form in Marathi: TEA चा फुल फॉर्म माहितीये का? चहाप्रेमी सुद्धा सांगू शकणार नाहीत. भारतात चहा हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. चहा प्यायली नाही तर अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. 

Oct 18, 2024, 01:27 PM IST

GK Quiz : ARMY आणि NAVY चा फुल फॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहित नाही

GK Quiz :  आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचं सामान्य ज्ञान किती चांगलं आहे याची उजळणी करता येईल. 

 

Oct 17, 2024, 07:19 PM IST

पेनाच्या टोपणावर छिद्र का असतं?

Why Holes on Pen Cap: पेनाच्या टोपणावर छिद्र का असतं? . तुम्ही दर दिवशी पेन वापरता. पण, पेन वापरत असताना त्या पेनावर असणाऱ्या टोपणावर एक गोष्ट कधी पाहिलीये? लिखाणासाठी दर दिवशी पेनाची आवश्यकता असते. पण, कधी तुम्ही पेन व्यवस्थित पाहिला आहे का? 

 

Oct 16, 2024, 02:24 PM IST

कोणत्या देशात सर्वात प्रथम वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली? नक्की काय आहे याचं महत्व?

आजकाल वाहनांवर नंबर प्लेट असणं खूप साधारण गोष्ट आहे. नंबर प्लेट गाडीची ओळख असते, यावरून तुम्ही गाडी कोणाद्वारे खरेदी केली, गाडी कोणत्या प्रदेशातील आहे इत्यादींची माहिती मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशात सर्वात प्रथम वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली?

Oct 14, 2024, 03:58 PM IST

Trending Quiz : कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे माणूस लवकर म्हातारा होतो?

Trending Quiz : तुम्ही परीक्षेला गेलात किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलात तर सामान्य ज्ञानाचा उपयोग होत नाही. पण तुमचा जीके चांगला असेल तर तुम्ही कोणत्याही मुद्द्यावर लोकांशी बोलण्यात अधिक आत्मविश्वास बाळगाल. तुम्ही योग्य तर्काने उत्तरही देऊ शकाल. येथे आम्ही तुम्हाला GK प्रश्न आणि तत्सम प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत.

Oct 14, 2024, 02:27 PM IST

पोलिसांच्या गणेशावर 1,2 किंवा 3 स्टार कधी लागतात? स्टारनुसार ठरते पोस्ट...जाणून घ्या

Police Officer Ranks : भारतीय पोलीस सेवेत लाखो पुरुष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्याची स्वत:ची पोलीस फोर्स आहे. मैदानी आणि लेखी परीक्षेमधून पोलीस कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का पोलिसांच्या गणवेशावर 1,2 किंवा 3 स्टार कधी लागतात? 

Oct 7, 2024, 03:51 PM IST

GK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?

GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल. 

 

Oct 3, 2024, 06:31 PM IST

पवित्र गंगा नदी बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते?

General Knowledge : गंगा नदी ही भारतातील पवित्र नद्यांपैकी एक आहे. 2008 मध्ये भारत सरकारने गंगा नदीला राष्ट्रीय नदीचा दर्जा दिला. उत्तराखंडमधल्या उत्तरकाशीमधून गंगा नदीचा प्रवाह सुरु होतो आणि बंगालमध्ये संपतो. बांगलादेशमध्ये गंगा नदीला वेगळ्या नावाने ओळखलं जातं. 

Oct 3, 2024, 04:58 PM IST