साखरपुड्यानंतर हॉटेल रुममध्ये तरुणीवर बलात्कार! 8 जागी चावला; फोन करुन मित्रांना बोलवून...
Shocking News: घडलेल्या घटनेनंतर आरोपीूबरोबरची पीडिता परत येत असताना त्याने त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यानंतर जे काही घडलं ते अधिक भयानक होतं. या प्रकरणामध्ये पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे.
Sep 1, 2024, 01:43 PM ISTHealth News : तुम्ही घेताय ती डायबिटीज, ब्लड प्रेशरची औषधं बनावट तर नाहीत? फेक मेडिसिन गँगमुळं पितळ उघड
Health News : बदलत्या जीवनशैलीनुसार अनेकदा काही शारीरिक व्याधी आपल्याला विळखा घालतात आणि मग आयुष्यभरासाठी काही औषधं आपली पाठ सोडत नाहीत.
Mar 7, 2024, 11:15 AM IST
10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पायात घातल्या गोळ्या अन् नंतर...
मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याने चिमुरडीवर बलात्कार केला होता.
Dec 15, 2023, 06:19 PM IST
Crime News : डॉक्टर असल्याचं सांगून केलं लग्न, तो निघाला डिलिव्हरी बॉय; मुलीने असं काही केलं की...
Delivery boy Crime News : गुपित उघड झाल्यावर त्याने आपले खरे रंगही दाखवले. लहानग्या मुद्द्यावरून त्याने मारहाण सुरू केल्याचा आरोप मुलीने केला आहे. दोघांमध्ये अनेक मारामारी झाली.
Dec 2, 2023, 12:02 AM ISTVIDEO: 'जय श्री राम' म्हटल्याने विद्यार्थ्याला खाली उतरवलं; कॉलेजने शिक्षिकेलाच घरी पाठवलं
Viral Video : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला एका फेस्टमध्ये 'जय श्री राम' म्हटल्याने त्याला स्टेजवरून उतरण्यास सांगण्यात आले होते. त्यावर आता कॉलेजने शिक्षिकेवर कारवाई केली आहे.
Oct 21, 2023, 04:09 PM ISTVideo : बुटाने तुडवले, छातीवर लाथ मारली; कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीला पोलिसाकडून मारहाण
UP Crime : उत्तर प्रदेश पोलीस हे नेहमीच त्यांच्या चकमकीच्या कारवाईंमुळे चर्चेत असतात. आता एका व्यक्तीच्या बेदम मारहाण केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित केली आहे.
Aug 16, 2023, 02:37 PM IST"अबे, गाडीखाली अडकला बघ," Live Streaming करत असतानाच कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू; थरारक VIDEO
Viral Video: रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका व्यक्तीला कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाजियाबादमध्ये (Ghaziabad) ही घटना घडली आहे.
Jul 19, 2023, 01:58 PM IST
Video : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी
Ghaziabad Accident : गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 11, 2023, 10:41 AM ISTडॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने महिलेला दिलं बेशुद्धीचं इंजेक्शन, नंतर आपल्या मित्राला बोलावलं अन् झोपेतच...
Crime News: डॉक्टरांनीच उपचाराच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर बलात्कार करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेला धमकावलं. पण महिलेने हिंमत दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे.
Jun 27, 2023, 11:34 AM IST
धावत्या बाईकवर अश्लील चाळे करणं जोडप्याला पडलं महागात, विचारही केला नसेल अशी अवस्था
Viral Video: धावत्या बाईकवर अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. गाजियाबादमधील (Ghaziabad) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर खडे बोल सुनावत आहेत. राष्ट्रीय महामार्ग 9 वरील ही घटना तेथून प्रवास करणाऱ्या एका चालकाने कॅमेऱ्यात कैद केली.
Jun 22, 2023, 04:43 PM IST
ऑनलाईन धर्मांतर प्रकरणात धक्कादायक अपडेट; मुंब्रा येथील आरोपीचे पाकिस्तान कनेक्शन उघड
ऑनलाईन धर्मांतर रॅकेटचं पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. आरोपी शाहनवाजच्या मोबाईलमध्ये 30 पाकिस्तानी लोकांचे नंबर सापडल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.
Jun 16, 2023, 10:34 PM ISTमुंब्रा परिसरात 400 जणांचे धर्मांतर; मुंब्रा पोलिसांचा मोठा खुलासा
400 जणांच्या धर्मांतराची कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे स्पष्टीकरण मुंब्रा पोलिसांनी दिले आहे. गाझियाबाद पोलिसांना सहकार्य केल्याचे देखील पोलिस म्हणाले.
मोबाईल गेमींग द्वारे 400 जणांचे धर्मांतर; मुंब्रा येथील मुख्य आरोपीला अलिबागममधून अटक
गेमिंग जिहादचा मास्टरमाईंड शहानवाजला अलिबागच्या लॉजवरुन अटक. मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई.
Jun 11, 2023, 06:50 PM ISTBoyfriend च्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करुन Girlfriend फरार! समोर आलं धक्कादायक कारण
Woman Stabbed By Brother Girlfriend: आपल्या भावाचे एका विवाहित महिलेबरोबरच प्रेमसंबंध असल्याची कल्पना या महिलेला होती. मात्र तिने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. तिचा भाऊ या गर्लफ्रेण्डबरोबर अनेकदा तिच्या घरीही येऊन गेला होता.
Jun 11, 2023, 03:23 PM ISTCCTV Footage Viral:निर्दयतेचा कळस! कुत्र्याला दुचाकीच्यामागे बांधून फरफटत नेलं, CCTV व्हायरल
CCTV Footage Viral: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने कुत्र्याला दुचाकीच्या मागे बांधलं असून त्याला फरफटत नेतानाचा हा व्हिडिओ असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Mar 20, 2023, 02:48 PM IST