ghee benefits

गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने शरीराला मिळतात हे आरोग्यवर्धक फायदे

गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने शरीराला मिळतात हे आरोग्यवर्धक फायदे

Aug 25, 2024, 03:07 PM IST

साजूक तुपात अन्न शिजवणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? काय सांगतात तज्ज्ञ?

Ghee for Cooking : आयुर्वैदात साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. यात हेल्दी फॅट असतात. अशात जर आपण दररोज साजूक तुपात अन्न शिजवल्यास फायदा मिळतो की नुकसान, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात. 

Aug 20, 2024, 01:32 PM IST

Ghee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर

Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया. 

Jul 29, 2024, 02:20 PM IST

चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.

 

Jun 16, 2024, 06:06 PM IST

Cholesterol ची समस्या असलेल्या लोकांनी तुपाचं सेवन करावं का?

Ghee For Cholesterol : आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ हे सांगतात की, तुपाचं सेवन हे करायला हवं. तूप हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. मग Cholesterol ची समस्या असलेल्या लोकांनी तुपाचं सेवन करावं का?

May 24, 2024, 10:02 AM IST

Ghee Vs Butter : तूप की बटर? कोणतं आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर? तज्ज्ञ म्हणतात की...

Ghee Vs Butter : प्रत्येक घरात तूप आणि बटर हे दोन्ही पदार्थ असतात. काही पदार्थ हे तूपाच बनवलं जातात. तर काही पदार्थ बटरमध्ये बनवल्यास त्याला अप्रतिम चव येते. पण आपल्या आरोग्यासाठी तूप की बटर कोणतं सर्वाधिक फायदेशीर आहे, याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या. 

May 11, 2024, 12:25 PM IST

रिकाम्या पोटी तूप खाण्याचा ट्रेंड इतका लोकप्रिय का होतोय? तज्ज्ञ सांगतात की...

देशी तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या घरात प्रत्येक जण सांगतात. आरोग्य तज्ज्ञंही म्हणतात की, दररोज काही प्रमाणात तूपाचं सेवन करायला पाहिजे. पण रिकाम्या पोटी तूप खाण्याचा ट्रेंड मागे काय आहे सत्य जाणून घ्या. 

May 1, 2024, 12:10 PM IST

तुम्ही भेसळयुक्त तूप खातायेत का? 'या' 4 मार्गांनी जाणून घ्या

मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे देशी तूप मिळत असतं. आरोग्यासाठी फायदेशीर असं हे तूप भेसळयुक्त तर नाही ना? आज आम्ही तुम्हाला चांगल आणि भेसळयुक्त तूप कसं ओळखायचं हे सांगणार आहोत. 

 

Feb 25, 2024, 03:51 PM IST

तूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 

Feb 24, 2024, 10:50 AM IST

आयुर्वेदातील तुपाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Ghee Benefits For Health: तूप अन्नाची चव वाढवण्याचे काम करते, परंतु बरेच लोक ते खाणे टाळतात. कारण तूप खाल्ल्याने वजन वाढते असे लोकांना वाटते. पण तुम्हाला माहित आहे का की तूप खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही तर ते कमी होते.

Feb 6, 2024, 02:00 PM IST

आरोग्यासाठी गायीचे की म्हशीचे तूप चांगले? नेमका काय फरक?

तूप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आहारात तूपाचा समावेश करावा, असे सांगितले जाते. तूपात भरपूर पोषकतत्वे असतात. तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. परंतु गायीचे तूप की म्हशीचे तूप खाणे जास्त योग्य, असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Dec 29, 2023, 05:46 PM IST

फक्त दोन थेंब रोज बेंबीला लावा, परिणाम पाहून आश्चर्यचकित व्हाल

जेवणासह तुपाचा वापर शरिरावरील काही भागांना लावण्यासाठीही केला जातो. अनेक ठिकाणी तूप बेंबीला लावलं जातं. 

 

Aug 31, 2023, 05:29 PM IST

Ghee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे

Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.

Jun 28, 2023, 07:38 AM IST

जेवणात तेल वापरावे की तूप?; हा प्रश्न पडलाय?; जाणून घ्या उत्तर

आजकाल जेवणात रिफाइंड ऑइल आणि सॅच्युरेटेड फॅटचा वापर होताना दिसतो. त्यामुळं लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हार्ट अॅटेक सारखे आजार होऊ शकतात. तेलाचा जास्त वापर हा शरीरासाठी हानिकारक असतो. तेलाऐवजी जेवणात तुपाचा पर्याय वापरणे आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकते. 

Jun 4, 2023, 07:03 PM IST

Winter Tips: आंघोळीच्या पाण्यात फक्त एक चमचा तूप मिसळा, 'हे' फायदे होतील

त्वचा कोरडी पडते, खाज येते अशा अनेक समस्या उद्भवतात. या समस्येवर एकच उपाय आहेत. आणि हा रामबाण आहे. तो म्हणजे अंघोळी करताना कोमट पाण्यात तुप (ghee benefits) मिसळल्यास, त्वचे संबंधित अनेक समस्या होतील दुर. 

Dec 9, 2022, 11:40 PM IST