पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रातही मनरेगा घोटाळा? बनावट मजुरांवर होणार कारवाई
MGNREGA Scam : पश्चिम बंगालमध्ये मनरेगा योजनेत घोटाळा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी समोर आणल्यानंतर महाराष्ट्राबाबतही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातही या योजनेत घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 21, 2023, 08:36 AM ISTआता राजकारणाला अलविदा करण्याची वेळ आलेय- गिरीराज सिंह
आता केवळ एकच इच्छा उरली आहे.
Nov 16, 2019, 10:09 PM ISTचंद्राचा शोधही काँग्रेसनेच लावला; गिरीराज सिंहांचा उपरोधिक टोला
भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय शेरेबाजी
Jul 22, 2019, 09:12 PM ISTबिहार, पाटणा | इफ्तार पार्टीवरुन नितीश कुमारांवर टीका
बिहार, पाटणा | इफ्तार पार्टीवरुन नितीश कुमारांवर टीका
Bihar Patna Giriraj Singh Pointed Nitish Kumar In Iftar Party
गिरीराज सिंह यांना अमित शाह यांनी चांगलेच खडसावले
वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री गिरीराज सिंह यांना अमित शाह यांनी चांगलेच खडसावले आहे.
Jun 4, 2019, 10:18 PM ISTबिहार | तिकीट वाटपावरुन बिहारमधील वातावरण तापलं
बिहार | तिकीट वाटपावरुन बिहारमधील वातावरण तापलं
Bihar union Minister Giriraj Singh Upset With Party
'भारताचे इस्लामीकरण करण्याच्या मोहिमेच नसीरुद्दीन शहा, कमल हसन सदस्य'
केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी एक नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Feb 19, 2019, 04:19 PM ISTगिरीराज सिंहांनी मुस्लिमांना दिली धमकी, म्हणाले...
राम मंदिराचा मुद्दा हा कर्करोगाच्या आजाराप्रमाणे झाला आहे.
Oct 22, 2018, 11:50 AM ISTधार्मिक सलोखा जपण्यासाठी दरवेळी हिंदूंनीच दबून राहणे चुकीचे- गिरीराज सिंह
कोणत्याही मुदद्यावर आंदोलन करणे किंवा त्याला पाठिंबा देणे, हा लोकांचा घटनादत्त अधिकार आहे.
Jul 7, 2018, 07:58 PM ISTनोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह
सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
Dec 9, 2017, 01:30 PM ISTनोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह
सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
Dec 9, 2017, 01:13 PM ISTमुंबई भाजपची नजरचूक सोशल मीडियावर ट्रोल; तेजस्वी यादवांनीही केली टीका
पूराच्या पाण्याचा तडाखा बसलेले बिहारमधील २० जिल्हे अद्यापही पुरेसे सावरले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना देशभरातून मदत येत आहे. महाराष्ट्र भाजपनेही बिहार भाजपकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चेक स्वरूपात रक्कम दिली. दरम्यान, चेक लिहीताना अक्षरी रक्कम आणि संख्येतील रक्कम यात घोळ झाल्यामुळे हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.
Sep 17, 2017, 04:39 PM ISTजळगाव : गिरीराज सिंहांची सोनिया, राहुल गांधीवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 08:58 AM ISTआज बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 10:27 AM IST'गाय आणि बकरीच्या मांसात तोच फरक आहे जो पत्नी आणि बहिणीमध्ये'
धार्मिक मुद्यांवर बोलताना बिहारच्या नेत्यांची पातळी घसरताना दिसतेय. गिरीराज सिंह यांनी लालूंवर टीका करताना गाय आणि बकरीच्या मांसाची तुलना 'पत्नी' आणि 'बहिणी'सोबत केलीय.
Oct 10, 2015, 02:23 PM IST