भिवंडीतून मोठी दुर्घटना समोर आली आहे. प्रभाग समिती क्रमांक 4 मधील भंडारी कंपाउंड, गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळली आहे
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने Gen Z ला गटारछाप म्हटल्याने वाद निर्माण झाला असून तिच्यावर टीका होत आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांनीही यावर प्रतिक्रिया देताना बोलताना विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
गिरीश महाजन यांनी चाळीसगावमध्ये केलेल्या विधानाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत? असा प्रश्न गिरीश महाजन यांनी विचारला.
different scheme to be implemented women Girish Mahajan
भाजप नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या संभाव्य भाजप घरवापसीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय.. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत.. तसंच खडसेंचा भाजप प्रवेश आपण कधीही रोखला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.. झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या मुलाखतीत गिरीष महाजन बोलत होते.. विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया देत तावडेंना भेटल्यानंतर त्या भेटीबाबत विचारणा करणार असल्याचं सांगितलंय.
प्रशासनाने अधिक काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले. या कबुलीनंतर वृक्षतोडीच्या निर्णयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या मुलाखतीत महाजन बोलत होते. यामध्ये त्यांनी नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे जिंकावेत अशी लोकांची इच्छा नव्हती असं मंत्री गिरीषमहाजन यांनी म्हटलं आहे.
'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'हरित कुंभ – हरित मान्सून' अर्थात 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात रविवार, १२ जुलै रोजी नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर तब्बल ६ हजार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
संकट कोणतेही असो, त्याकडे केवळ प्रशासकीय दृष्टीने न पाहता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मदतीसाठी पुढे सरसावणे, ही आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यशैलीची ओळख मानली जाते. गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा आढावा घेत असताना घडलेल्या दोन घटनांनी ही प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित केली.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा एककथित फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले. पण गिरीश महाजन यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय.
Rohit Pawar : पंढरपुरात गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रोहित पवार यांची आज गिरीश महाजन यांनी भेट घेतली. त्या एका अटीवर अखेर रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोनल मागे घेतलं आहे.
Sharad Pawar On Girsh Mahajan:ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भातील वक्तव्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
Explained New Controversy About Girish Mahajan: फडणवीस सरकारचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन त्यांच्या एका विधानामुळे नव्या वादात सापडलेत. नक्की ते काय म्हणालेत आणि यावरुन विरोधकांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
Sharad Pawar Might Get Big Blow: शरद पवारांना मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण करोना काळात मैदानात उतरुन काम करणारा त्यांचा एक महत्त्वाचा नेता भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Teena Choudhary Story:सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये टीना चौधरी रस्त्यावरील भीषण वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे प्रचंड संतापलेली दिसल्या. आता त्यांनी पुढे येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Frustrated Women in Bjp Morcha:गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ क्लिप फिरत आहे, ज्यामध्ये एक महिला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करताना दिसत आहे.
Mumbai Women Angry On Girish Mahajan:मुंबईमधील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या जनआक्रोष मोर्चामध्ये एका महिलेचा आक्रोष सर्वच कॅमेरांच्या नजरा वेधून घेणारा ठरला. ही महिला थेट गिरीश महाजनांवर संतापली