Girlfriend ला Impress करताना 'या' चुका टाळा... नाहीतर होईल पश्चाताप
आज आम्ही तुम्हाला इथे कोणत्या गोष्टी नात्यात असताना टाळल्या पाहिजेत याविषयी सांगणार आहोत..
Oct 15, 2022, 06:49 PM ISTShocking Video : ज्याचावर प्रेम केलं तो निघाला व्हिलन, गर्लफ्रेन्डच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि...
Awareness Video: तरुण आपल्या मैत्रिणीला कॅफेमध्ये घेऊन येतो. तिथे हे दोघे कॉफीची ऑर्डर देतात. ती मुलगी फ्रेश होण्यासाठी आत जाते. याच गोष्टीचा फायदा घेत तो तरुण तिच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळतं...ज्या तरुणावर विश्वास ठेवून ही तरुणी आली होती. पुढच्या क्षणी तिच्या सोबत आयुष्यात काय होणार...
Oct 15, 2022, 05:20 PM IST
बाप रे! पठ्ठ्यानं क्रशच्या BF ला पाठवलं पार्सल, उघडल्यावर...
ऐकावं ते नवलच! BF असल्याने तरूणीचा वारंवार नकार, शेवटी त्याने केला मोठा 'धमाका'
Oct 14, 2022, 06:52 PM ISTउर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम
तुम्हाला सांगतो की उर्फी पुन्हा पारस कालनावतच्या प्रेमात पडली आहे.
Oct 13, 2022, 06:39 PM IST'या' अभिनेत्याने पापाराझींसाठी गर्लफ्रेंडला सगळ्यांसमोर केली किस...
दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Oct 11, 2022, 09:36 PM ISTRelationship मध्ये असूनही वाटतोय एकटेपणा? मग 'या' टीप्स करा फॉलो
आयुष्यातील एकाकीपणावर मात करण्यासाठी आपण अनेकदा जोडीदाराचा शोध घेतो, पण अनेकवेळा नातेसंबंधात असूनही एकटेपणा जाणवला तर आपण अजूनच खचून जातो.
Oct 9, 2022, 10:41 PM ISTVIDEO | ब्रेकअप झाल्याने प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी बनला दरोडेखोर
Special Report On Lovers Thief
Oct 8, 2022, 09:10 PM ISTप्रेमभंग झाल्याने प्रेयसीच्याच घरी दरोडा, धडा शिकवण्याच्या नादात जेलमध्ये गेला
यूट्यूबचा नाद, पुण्यातला प्रियकर बरबाद
Oct 8, 2022, 08:13 PM ISTजेंव्हा तिला बॉयफ्रेंडच्या आईने दिला धोका आणि...
बातमी आहे तिच्या आणि त्याच्या प्रेमाची, मात्र यामध्ये ट्विस्ट आहे त्याच्या आईचा ( Girlfriend boyfriend and his mother)
Oct 2, 2022, 05:44 PM ISTVIDEO | प्रेयसीला बुरखा घालून भेटायला जाणं पडलं महाग
Wearing A Veil He Went To Meet His Lover And Was Beaten By People
Oct 1, 2022, 12:00 PM IST'गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जायचे आहे, 300 रुपये द्या...' फॅन्सची 'या' भारतीय क्रिकेटरकडे मागणी
गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जाण्यासाठी पैसे मागणाऱ्या चाहत्याबरोबर टीम इंडियातल्या या खेळाडूने काय केलं पाहा
Sep 29, 2022, 10:13 PM ISTती रस्त्यावरुन चालत होती, त्याने मागून येऊन गोळी घातली... धक्कादायक घटना CCTV त कैद
लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाने भररस्त्यात तरुणीला संपवलं, पालघरमधली धक्कादायक घटना
Sep 29, 2022, 03:52 PM ISTतुमचा नवरा तुमच्यासोबत Cheating करता का; हे ओळखण्याच्या खास टीप्स...
वैवाहिक जीवनात अशा अनेक समस्या असतात ज्यांना सामोरे जाण्यासाठी जोडपी नेहमीच तयार नसतात.
Sep 25, 2022, 11:54 PM ISTVacancy: गर्लफ्रेंड व्हा आणि महिना 2 लाख पगार घ्या! सोशल मीडियावर जाहिरात चर्चेत
सोशल मीडियावर अनेक विचित्र जाहिरातीबाबत चर्चा होत असते. कारण विचित्र अटी शर्ती लक्ष वेधून घेत असतात. तुम्हीही वृत्तपत्रात विवाहाबाबत जाहिराती वाचल्या असतील. अशीच एक जाहिरात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Sep 22, 2022, 06:01 PM ISTलग्नानंतर प्रत्येक पती-पत्नीने ही 5 वचन पाळावीत, नात्यात येईल मधासारखा गोडवा!
नातं रोमॅंन्टिक हवं असेल तर या गोष्टी वाचाच
Sep 9, 2022, 10:54 PM IST