Crime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये
व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला खूश करण्याच्या नादात हा तरुण थेट जेलमध्ये गेला आहे.
Feb 13, 2023, 08:26 PM ISTRose Day च्या दिवशी जाणून घ्या वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांचा अर्थ; नाहीतर पहिल्याच दिवशी पश्चाताप होईल!
Rose Day 2023 : एखाद्याला विशिष्ट रंगाचा गुलाब देऊनही तुम्ही तुमचे मन व्यक्त करू शकता. प्रत्येक वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाचा अर्थ (Significance of Different Colors of Rose) वेगळा असतो. गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.
Feb 6, 2023, 07:29 PM IST
Crime News : केलेला खर्च वसूल करण्यासाठी तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण, आणि पुढे...
Crime News : तुळजापुरात तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण ( Son Kidnapping) करण्यात आले. (Tuljapur Police) मात्र, हे अपहरण चक्क प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी केले गेले.
Feb 4, 2023, 01:33 PM ISTअॅक्सीडेंटने बना दी जोडी! तरूण-तरूणी रूग्णालयात अडकले लग्नबंधनात
Shocking love story : बिघा गावात राहणाऱ्या नीरज कुमार या तरूणाचे मैत्रीण कौशल्या कुमारी सोबत प्रेमसंबंध (Love story) होते. दोघेही आपआपल्या कुटूंबियांना पासून लपून भेटायचे. अनेकदा दोघेही प्रेमीयुगल कुटूंबियांच्या नकळत एकत्र फिरायलाही जायचे. असेच एक दिवशी नीरज कुमार कौशल्याला घेऊन बाजारपेठेत फिरायला गेला होता.
Feb 2, 2023, 08:19 PM ISTऐकावं ते अजबच! बॉयफ्रेंड नाही, तर प्रवेश नाही; कॉलेजमधील नोटीसमुळं एकच खळबळ
Valentines Day 2023 : प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी अनेकजण तयारीला लागले असतील. पण, महाविद्यालयांना काय झालंय? ती व्हायरल नोटीस पाहून डोकं चक्रावेल
Jan 25, 2023, 10:45 AM IST
आजारी प्रेयसीला घट्ट मिठी मारली अन् हॉस्पिटलच्या खिडकीतून....प्रियकराचा संशयास्पद मृत्यू
Crime News : प्रेयसीला मिठी मारल्यानंतर हॉस्पिटलच्या खिडकीपाशी जाताच प्रियकराचा गेला तोल... घटनाक्रम पाहून डोकं चक्रावेल
Jan 4, 2023, 03:49 PM ISTCristiano Ronaldo Privet Jet Photos : आलिशान बेडरूम नव्हे, हे आहेत ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या प्रायव्हेट जेटचे फोटो
Cristiano Ronaldo Privet Jet Photos : प्रायव्हेट जेट इतकं कमाल की, पाहून म्हणाल अरेच्छा विमान इतकं भारी की घरी जायची गरजच नाही.
Jan 4, 2023, 01:59 PM IST
Viral Video: अरे काय ते प्रेम! बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; पोलिसांच्या तावडीत सापडले अन्...
Funny Couple Video: इंटरनेटवर व्हायरल (Video goes Viral on internet) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी (Bike Rider) चालवताना दिसतोय. या दुचाकीवर तरुणाची गर्लफ्रेंड (Girlfriend) देखील बसलेली दिसत आहे.
Dec 31, 2022, 07:17 PM ISTCristiano Ronaldo: गिफ्ट असावं तर असं...लाखात एक, ख्रिसमसच्या मुहुर्तावर रोनाल्डोला गर्लफ्रेंडकडून खास गिफ्ट!
Ronaldo Georgina, rolls royce : आपल्या पायाच्या जादूने जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या (Football Lovers) हृदयावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Georgina Rodriguez) त्याला ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने खास भेट दिली आहे.
Dec 27, 2022, 01:14 AM ISTVideo : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वराच्या अचानक रुममध्ये आले कुटुंब आणि मग...
Bride Groom Video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये नववधू आणि वराचा आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Dec 26, 2022, 11:12 AM IST
Video : निर्दयीपणाचा कळस! लग्नासाठी विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीसोबत केलं असं कृत्य
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करत आहेत.
Dec 25, 2022, 01:03 PM ISTViral Video : भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन भारतीय तरुण निघाला जग भ्रमंतीवर
Girlfriend on Rent : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल (Funny video viral) होतो. ज्यामध्ये एक भारतीय तरुण भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन जग फिरायला निघाला आहे.
Dec 22, 2022, 04:01 PM ISTFIFA World Cup : अर्जेंटीना-नेदरलँड सामन्यात Exstra धमाल, कपडे उतरवून मैदानात घुसला Porn Star
अर्जेंटीना विरूद्ध नेदरलँड्सचा (Netherlands v Argentina) या सामन्यात फार गोंधळ झालेला पाहयाला मिळाला. दरम्यान या कालच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे, सामना काही काळ रोखण्यात आला होता
Dec 10, 2022, 05:10 PM IST"मेरा सोना, बाबू..." करूनही आकाशनं केलं ब्रेकअप, वंशिकाची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल
सध्या हा Breakup चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Dec 9, 2022, 05:33 PM ISTViral News: 'कोणी घरी नाही, लवकर ये', तो घरी पोहोचल्यावर प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले
UP News: बांदा येथे एका तरुणाला चोर समजून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
Dec 9, 2022, 03:29 PM IST