girlfriend

'इतना मारेंगे....', भर रस्त्यात राखीचा तमाशा पाहून कोणाचा संताप?

ती तिच्या विचित्र स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते.

Jul 25, 2022, 12:59 PM IST

हनिमूनच्या रात्री नवऱ्यानं नको तेच केलं आणि बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली

लग्नाआधी लोक आपल्या जोडीदाराबद्दल सर्व काही शोधून काढतात. पण असे असूनही असे अनेक लोक आहेत ज्यांना लग्नानंतरच आपल्या जोडीदाराची खरी ओळख होते.

Jul 20, 2022, 08:19 PM IST

घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात सबाची एन्ट्री, थेट लंडनमधून 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ

कंगना राणावतसोबतच्या त्याच्या अफेअरमुळे तो चांगला चर्चेत आला होता.

Jul 17, 2022, 04:20 PM IST

परदेश प्रवास आणि गर्लफ्रेंडबद्दल बायकोपासून लपवण्यासाठी नवऱ्याने पासपोर्टची पानं फाडली, पण...

या व्यक्तीला आपल्या बायकोपासून आपल्या टूरबद्दल लपवून ठेवणं इतकं महाग पडलं की, त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.

Jul 10, 2022, 05:20 PM IST

त्या ब्रेकअप पत्रात काय आहे असं खास? ज्यामुळे सोशल मीडियावर होतेय चर्चा

जर प्रेयसीकडून धोका मिळाला किंवा तिच्या स्वभावाने त्रस्त असा प्रियकर काय करणार? तर तो त्या प्रेयसीसोबत ब्रेकअप करेल. या प्रियकरानेही तिचा सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सांगण्यासाठी या प्रियकराने मस्त शक्कल लढवली. त्याने प्रेयसीला ब्रेकअप पत्र लिहले.

Jul 8, 2022, 04:14 PM IST

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ लॉस एंजेलिसमध्ये एका लक्झरी कार रेंटल डीलरशिपवर होते आणि यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jul 1, 2022, 06:22 PM IST

महिलांच्या 'या' सवयींमुळे प्रत्येक पुरूषाची होते चिडचिड, त्या लगेच सुधारा

बरेच पुरुष हे संयमी नसतात. त्यांना बऱ्याच गोष्टीची घाई लागलेली असते. त्यामुळे त्यांना महिलांच्या अनेक सवयी आवडत नाही आणि त्यांना राग येतो.

Jul 1, 2022, 05:00 PM IST

महिलांना पुरुषांच्या 'या' गोष्टी करतात सर्वात जास्त आकर्षित, जाणून घ्या माहिती

महिलांचं असं सिक्रेट जे फारच कमी पुरुषांना माहित असेल...

Jun 21, 2022, 09:42 PM IST

ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडकडून गर्लफ्रेंडला 'ब्रेकअप बिल', पाहून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाच्या प्रेयसीने त्याच्याशी ब्रेकअप केलं. ज्यामुळे त्याने आपल्या गर्लफ्रेंडला ब्रेक अप बिल पाठवलं,

Jun 19, 2022, 04:34 PM IST

पार्टनरला चुकूनही बोलू नका 3 शब्द, नाहीतर तुटेल नातं

प्रेमाचे ते 3 मॅजिकल शब्दांपर्यंत ठिक आहे, पण तुमच्या जोडीदाराला हे तीन शब्द कधीही बोलून दाखवू नका

Jun 14, 2022, 05:04 PM IST

पुरुष Google वर सर्वात जास्त काय Search करतात? अहवालात धक्कादायक खुलासा

Google  चा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये मुलं आणि पुरुष Google  वर सर्वात जास्त काय Search करतात? हे सांगण्यात आलं आहे.

Jun 13, 2022, 06:15 PM IST

गर्लफ्रेंडवर राग काढण्याची चुक तुम्ही कधीही करु नका... ती तुम्हाला अशी महागात पडू शकते

हे प्रकरण अमेरिकेतील डलास शहरातील आहे, जिथे एका मुलाचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण करणं खूपच महागात पडलं.

Jun 13, 2022, 05:32 PM IST

मिसिंग बॉयफ्रेंडचं सत्य समोर येताच तरुणीला बसला धक्का; म्हणाली तो तर...

जेव्हा तिला तिच्या प्रियकरासोबत नक्की काय घडलं, यागोष्टीचा सुगावा लागला, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.

Jun 12, 2022, 09:50 PM IST

हॉटेलमध्ये भेट म्हणंत पोलिसानं गर्लफ्रेंडला बोलावलं... पण तिथं गेल्यावर बायकोनंच बदाडलं

आपल्या नवऱ्याला रंगेहातो पकडण्यासाठी पोलिसवाल्याच्या बायकोनं एक प्लान आखला.

Jun 8, 2022, 08:43 PM IST

ती पाण्यात पोहोली पण फक्त त्याच्यासाठीच, तरुणीनं ओलांडल्या सर्व 'सीमा'

या घटनेमुळे ही तरुणी चर्चेचा विषय ठरली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील तिचीच चर्चा होत आहे.

Jun 1, 2022, 07:21 PM IST