राम मंदिरामध्ये देणगी देण्यात आलेल्या पैशांचा अपहार करणाऱ्या आरोपीचा पगार अवघा 15 हजार रुपये इतका असूनही त्याने घर, गाडी घेतली
IPL Player Girlfriend Passing Team Information: इंडियन प्रिमिअर लीगच्या अनेक सामन्यांमध्ये मैदानात खेळाडूंच्या प्रेयसी दिसत असल्या तरी पडद्यामागेही बऱ्याच घडामोडी घडत आहेत.
Crime News Private Viral Video: लग्नापूर्वी होणाऱ्या पतीच्या गर्लफ्रेंडला पाहिल्यानंतर या महिलेने त्यांच्या वाटेतून बाजूला होण्याची ऑफर दिलेली. पण त्यावेळी पतीने तिला असं काहीही नसल्याचं म्हटलं. पण पुढे जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.
Yawatmal Police South Indian Movie Style Investigation: मृतदेहाची ओळख पटवणं फारच कठीण होतं कारण तो अर्धवट जळलेल्या अवस्थेत जंगलात सापडलेला. मात्र पोलिसांनी आशा सोडली नाही आणि कामाला सुरुवात केली.
Pune Crime News: पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून प्रेयसीच्या मोबाईलवरुन मेसेज पाठवून भेटायला बोलवून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या
Hardik Pandya Girlfriend Mahieka Sharma Instagram Story: मैदानावर एकमेकांची चुंबनं घेणाऱ्या आणि अगदी लोळत गप्पा मारणाऱ्या हार्दिक आणि माहिकाचा रोमान्स मैदानाबाहेरही सुरु असल्याचं दर्शवणारी इन्स्टा स्टोरी चर्चेत आहे.
Sanju Samson Celebration Viral Video: हार्दिक पंड्या आणि ईशान किशन हे त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत नाचत, सर्वांसमोर एकमेकांना किस करत सेलिब्रेशन करत असताना संजू काय करत होता? याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
A boyfriend kills girlfriend in Noida: व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर कारमध्ये त्याने स्वत:लाही संपवलं. कारचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा आत जे दिसलं ते पाहून सगळेच हादरले.
Mumbai Local Train Update News: मुंबई लोकल ट्रेनमध्ये तिकीटाशिवाय किंवा खोटं तिकीट दाखवून प्रवास करणाऱ्यांसंदर्भात अनेकदा तुम्ही ऐकलं असेल किंवा बातम्यांमध्ये वाचलं असेल. मात्र आता एक अगदीच विचित्र प्रकार समोर आलाय.
सोमवारी दुपारी, महिला चुलीसाठी माती गोळा करण्यासाठी तलावावर गेली होती. यावेली तिचा माजी प्रियकर तिछे पोहोचला.
Shocking Crime News: अनेकांना हा गॅसचा स्फोट असल्याचं वाटलं. मात्र सीसीटीव्ही तपासून पाहिल्यानंतर समोर आलेला प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला. नेमका घटनाक्रम आता पुढे आला आहे.
Pune Nashik Crime News: सदर गोष्टीबद्दल पतीने त्याच्या सासऱ्याला सांगितलं असता जे काही घडलं ते अधिक धक्कादायक होतं असं त्याने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलंय.
Shikhar Dhawan New Girlfriend:टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. त्याचे नाव एका मुलीसोबत जोडले जात आहे आणि ती धवनसोबत अनेक वेळा दिसली आहे. आता गब्बरने सोशल मीडियावर उघडपणे त्याचे प्रेम व्यक्त केले आहे.
विवाहित प्रेयसी आणि प्रियकर एका खोलीत आक्षेपार्ह स्थितीत आढळले. तीन दिवस ते घऱातच होते. यादरम्यान महिलेने आपल्या मुलांना काही खाण्यासही दिलं नाही. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.
Shikhar Dhawan and Sophie Shine: टीम इंडियाचा माजी फलंदाज शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही चर्चेत आहे. आजकाल त्याच्या नवीन अफेअरच्या चर्चा शिगेला पोहोचल्या आहेत.
Vasai Crime News: वसईमध्ये दोन धक्कादायक घटना समोर आल्या असून यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर जखमी आहे.
Bhiwandi Murder Case: या प्रकरणामध्ये पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसतानाच एकूण सहा आरोपींना अटक केली असून आरोपींमध्ये मयत व्यक्तीच्या प्रेयसीचाही समावेश आहे.
एका मुलीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवून बदला घेण्यासाठी डिलिव्हरी पार्टनरकडून त्याच्या घरी एक दोन नाही तर तब्बल 100 पिज्जा बॉक्स पाठवले.
Karnataka Man Blows Himself Up: या स्फोटामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा दुर्देवी अंत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Ranveer Allahbadia You Tube : युट्यूबच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या इन्फ्लूएन्सरसोबत नेमकं काय घडलं?