व्हिडिओ : काय होतं जेव्हा मुलं जे उघड्यावर करतात, तेच एक मुलगीही करते!
रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेकदा रस्त्याच्या बाजुने अनेक पुरुष कोणत्याही लाज-लज्जेशिवाय मूत्र विसर्जन करताना दिसतात. पण, हेच जर एखाद्या मुलीनं केलं तर...
Oct 29, 2014, 10:21 AM ISTअठराव्या वर्षीच मुली लग्नासाठी कशा सज्ञान होऊ शकतात? - हायकोर्ट
मद्रास हायकोर्टानं मुलींच्या लग्नसाठी असणारी कमीत कमी 18 वर्षांच्या वयोमर्यादेवर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिलाय.
Oct 9, 2014, 04:16 PM ISTती नक्की पोलिस अधिकारी होईल - आमीर खान
मुंबई : आमीरच्या सत्यमेव जयतेने समाजातील अनेक लोकांना जागृत केलं आहे. या व्हिडीओत आपण पाहा या मुलीने एका मुलीला काय मदत केलीय. एवढंच नाही तिच्या पालकांच्या विरोधात पोलिस स्टेशनलाही तक्रार नोदंवलीय. एका लहान बालिकेला वाचवणाऱ्या या नाझियाला आयपीएस होण्याची इच्छा आहे.
Sep 15, 2014, 04:57 PM IST'लव्ह जिहाद'ला उत्तर देणार शिवसेनेचा 'लव्ह त्रिशूळ'!
'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय.
Sep 10, 2014, 01:21 PM ISTतरूणीची चालत्या रिक्षातून उडी; रिक्षावाल्याचा शोध सुरू
कापूरबावडी परिसरात चालत्या रिक्षातून उडी मारल्यानं कोमात गेलेल्या तरुणीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
Aug 6, 2014, 08:53 PM IST19 वर्षांच्या मुलीची उंची 78 सेंमी, वजन अवघं 10 किलो
वाचायला थोडं विचित्र वाटेल, पण बंगाल राज्यातील मीरापूर येथील कस्बे गावातील अजिफा शेख हीचं
वय 19 असून तिची उंची फक्त 78 सेंटीमीटर तर वजन 10 किलोच आहे. ती आपल्या आईच्या
खुशीत असते, तिला पाहिले तर ती दोन वर्षांची मुलगी वाटते. गल्फ न्यूजच्या बातमीनुसार, ती
शाळेत ही जाते, लहान-लहान मुलांसोबत देखील खेळते.
Jun 17, 2014, 08:09 PM ISTमुंबईत महिला अत्याचारांत वाढ
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचं समोर आलंय.. अजूनही राज्यात महिला असुरक्षितच आहेत हे सिद्ध करणा-या दोन घटना गेल्या तीन दिवसांत घडल्यात. सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीत महिला अत्याचाराचा घृणास्पद प्रकार उघड झाला.
Jun 6, 2014, 11:38 PM ISTमुंबईत पुन्हा धावत्या लोकलमध्ये तरुणीवर हल्ला
लोकल ट्रेनमधल्या महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मीरारोडमध्ये धावत्या लोकलमध्ये आज सकाळी एका तरूणीवर हल्ला करण्यात आला. याआधी नालासोपाऱ्यात महिलेची हत्या करण्यात आली होती.
Jun 5, 2014, 05:49 PM ISTचर्चगेट सबवेत गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार
मुंबईत धक्कादायक बाब उघड झाली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये एका 15 वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक प्रकार करण्याची घटना घडलेय. पाच जणांनी या पिडीत मुलीला बियर पाजली आणि तिच्यावर अमानुष्य कृत्य केले.
May 1, 2014, 11:35 AM ISTमुलींना जीन्स-टी शर्ट वापरण्यास बंदी; वारकऱ्यांचा फतवा
वारकऱ्यांना आता आपण `खरा वारकरी` असल्याचं आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण, वारकऱ्यांच्या संघटनेनं वारकऱ्यांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी कसं राहावं, याबद्दलेच काही फतवेच जाहीर केलेत.
Apr 26, 2014, 05:01 PM IST`पॉर्न फिल्म्स` दाखवून आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार
दिल्लीतल्या नोएडा भागात एका नराधम बापानं क्रूरतेचा कळस गाठलाय. या बापानं आपल्याच १४ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता...
Mar 10, 2014, 05:36 PM ISTपुणे ते कन्याकुमारी मुलींची सायकल रॅली
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५१ वी जयंती साजरी केली जातेय. आणि याच दिवशी स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनी पुणे ते कन्याकुमारी हा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या मुलींची ही प्रॅक्टिस पाहून एखाद्या सायतलिंग स्पर्धेची तयारी सुरू आहे, असंच वाटेल. मात्र ही तयारी कुठल्याही स्पर्धेची नाही.
Dec 19, 2013, 08:24 PM ISTठाण्यात अश्लील चाळे करणाऱ्या ‘बॉस’ला चोप
ठाण्यामध्ये एका खासगी विमा कंपनीत काम करणाऱ्या दोन मुलींची छेड काढणाऱ्या त्यांच्या बॉसला मुलींनी आणि त्यांच्या नातलगांनी चांगलाच चोप दिलाय.
Dec 13, 2013, 05:23 PM ISTमदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुलींचे चाळे
पुण्यातील चिल्लर पार्टीनंतर आता नागपुरात मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुली सहभागी झाल्याचे पुढे आले आहे. या मुली नशेत तर्र झाल्याने पोलीसही चक्रावलेत. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील १८ तरुणी आणि २५ तरुणांना ताब्यात घेतले आहे.
Aug 27, 2013, 10:46 AM ISTइतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी हे ट्राय करा...
नुकतंच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले कॉलेजियन्स दंग झालेत ते नव्या कॉलेजच्या नव्या अनुभवांसाठी, आपापल्या कॉलेज फेस्टिव्हल्सच्या तयारींसाठी...
Jul 28, 2013, 08:33 AM IST