girls

मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय

रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....

Nov 21, 2017, 11:33 PM IST

'या' वयोगटातील मुली करतात सर्वाधिक ऑनलाईन शॉपिंग!

दिवाळी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या नवनव्या ऑफर्स सुरु करतात.

Oct 13, 2017, 03:49 PM IST

या वयाच्या मुली करतात सर्वात जास्त ऑनलाईन खरेदी

दिवाळीचा उत्सव काही दिवसांवरच आला आहे. खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या आणि ई-कॉर्मस कंपन्या अनेक ऑफर्स देत आहेत.

Oct 13, 2017, 03:05 PM IST

धुळे | गतीमंद मुलींची दिवाळीची लगबग

Dhule Orphn Girls And Mentally Challenged Girls Making Diwali Lanterns And Lamps

Oct 12, 2017, 09:03 PM IST

सात मुलींना रात्रभर हॉस्टेलबाहेर राहण्याची दिली शिक्षा

अहिल्या देवी विद्यापीठातील सात विद्यार्थीनींना हॉस्टेलमधून रात्रभर बाहेर राहण्याची शिक्षा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 6, 2017, 08:52 PM IST

शासकीय वसतिगृहातल्या मुलींना भाजयुमोच्या नेत्याची दहशत

राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात राहणा-या मुली आणि गृहपाल दहशतीखाली जगतायत. 

Sep 17, 2017, 09:04 PM IST

दुसरीतील मुलीला पाडून अंगावर केली लघुशंका

दुसरीत शिकणाऱ्या मुलीला खाली पाडून तिच्या अंगावर लघुशंका करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Sep 12, 2017, 10:01 AM IST

भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली

भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली

Sep 2, 2017, 12:55 PM IST

मुलींसोबत चॅट करताना वापरा या टिप्स

जर तुम्ही एखाद्या मुलीसोबत चॅट करु इच्छिता तर मग तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. चला तर मग पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...

Aug 17, 2017, 08:06 PM IST

किशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी...

किशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी... 

Aug 16, 2017, 03:10 PM IST

किशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी...

वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्या मोठ्या पण त्या कुणापुढे मांडाव्या त्यावर उत्तर कसं शोधावं? असा प्रश्न प्रत्येक मुलीला असतो. मुलींचे पालकही या समस्येनं हैराण असतात. हीच समस्या सोडवण्यासाठी आणि या मुलींना बोलतं करण्यासाठी जळगावात 'रोटरी क्लब ऑफ ईस्ट'नं एक उपक्रम हाती घेतलाय. 

Aug 16, 2017, 01:59 PM IST

बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?

बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?

Aug 4, 2017, 08:02 PM IST