girls

बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?

बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?

Aug 4, 2017, 08:02 PM IST

धक्कादायक : कुठे गायब होतायत नाशिकमधल्या मुली-महिला?

नाशिक शहर आणि ग्रामीण भागात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलंय. गेल्या चार वर्षांत तब्बल अडीच हजारांहून अधिक महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे. 

Aug 1, 2017, 10:55 PM IST

भोसला मिलिर्टी शाळेचा 'धागा शौर्य का राखी अभियान' मध्ये सहभाग

भोसला मिलिर्टी शाळेचा 'धागा शौर्य का राखी अभियान' मध्ये सहभाग

Jul 27, 2017, 11:09 AM IST

व्हिडिओ : या तरुणींचा 'हॉट' डान्स होतोय वायरल

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातील 'दिवानी मस्तानी' आजही लोकप्रिय आहे. 

Jul 15, 2017, 11:35 PM IST

दहावीच्या निकालात मुलींची बाजी... करिअर कशात करणार?

दहावीच्या निकालात मुलींची बाजी... करिअर कशात करणार?

Jun 13, 2017, 09:17 PM IST

मॉलमध्ये - सिनेमाघरांत जाणारी 'सून' नको गं बाई - राबडीदेवी

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी सध्या आपल्या 'सूने'च्या शोधात आहेत. आपल्या तेज प्रताप आणि तेजस्वी यादव या दोन मुलांसाठी त्या विवाहयोग्य मुली पाहत आहेत.

Jun 13, 2017, 08:14 PM IST

रोड रोमीओला मुलींनी बँडसारखा फुटेपर्यंत वाजवला

नाशिक : निफाड तालुक्यातील नांदुर्डीमध्ये ६ महिन्यापासून मुलींना त्रास देणाऱ्या, एका रोडरोमिओला मुलींनी बँडसारखा फुटेपर्यंत वाजवला आहे. 

Jun 9, 2017, 09:56 PM IST

उत्तर प्रदेशात ५० ते ५०० रुपयांपर्यंत विकले जातायत मुलींचे मोबाईल नंबर

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. येथे मोबाईल रिचार्ज करणाऱ्या दुकांनावर चक्क मुलींचे नंबर विकले जातायत. सुंदरतेवर आधारित मुलींचे नंबर ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विकले जातायत. 

Feb 4, 2017, 09:44 AM IST