भारतातील कोणत्या राज्यात हिंदूंची संख्या कमी?
Hindu minority: मिझोरममध्ये 87.16 टक्के ईसाई लोकसंख्या आहे. मिझोरममध्ये 10. 97 टक्के ईसाई नागरिक राहतात. हिमाचल प्रदेशममध्ये सर्वाधिक हिंदू राहतात. येथे 95.17 टक्के हिंदू लोकसंख्या आहे.
Dec 9, 2023, 05:49 PM ISTतब्बल 15 बायका भारतात घेऊन आलेला हा राजा, 5 स्टार हॉटेलात बुक केल्या 200 खोल्या!
Trending News : पूर्वीच्या काळात जगभरात राजेशाही व्यवस्था होती. आता ही स्थिती बदली आहे. पण आजही एक देश आहे जिथे राजेशाही सत्ता आहे. या देशातील राजा भारतात तब्बल 15 बायका घेऊन आला होता. एवढंच नाही तर त्याने 5 स्टार हॉटेलात त्याने 200 खोल्या बुक केल्या होत्या.
Dec 5, 2023, 09:11 PM ISTरम किंवा ब्रँडी प्यायल्यानंतर खरंच सर्दी-खोकला कमी होतो?
Brandy Or Rum In Winter: रम किंवा ब्रँडी प्यायल्यानंतर सर्दी व खोकला कमी होतो, असा दावा करण्यात येतो. पण खरंच त्यांनी काही फरक पडतो का, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
Nov 22, 2023, 03:14 PM ISTमृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या काय होतं
Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.
Nov 19, 2023, 07:34 PM ISTघड्याळ डाव्या हातावरच का बांधलं जातं? यामागे आहे शास्त्रीय कारण
General Knowledge : अचूक वेळ समजावी यासाठी आपण प्रत्येकजण घड्याळ्याचा वापर करतो. आपल्यातील 99 टक्के लोकं घड्याळ डाव्या हातावर बांधतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे नक्की कारण काय आहे.
Nov 19, 2023, 01:59 PM ISTविमान प्रवास करताना कानदुखी का जाणवते?
विमान प्रवास करताना कानदुखी का जाणवते?
Nov 17, 2023, 07:23 PM ISTदेशातील किती राज्य हिंदू बहुसंख्याक आहेत?
भारत हा देश विविध जाती आणि धर्माने नटलेला देश आहे. जगात सर्वाधिक जाती आणि धर्माचे लोकं भारतात आढळलात. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात कोणत्या धर्माचे लोकं बहुसंख्य आहेत याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
Nov 4, 2023, 09:20 PM ISTरेव्ह पार्टी म्हणजे काय? काय होतं या पार्टीत, भारतात का आहे बंदी?
Elvish Yadav Rave Party : रेव्ह पार्टी म्हणजे सामन्य पार्टी नसते, या पार्टीत सहभागी झालेले केवळ डान्स, ड्रिंक्स आणि फूडची मजा घेत नाहीत. तर या पार्टीत मोठ्या प्रमाणावर नशा केली जाते. या तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
Nov 4, 2023, 03:09 PM ISTभटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या
Street Dog Attacked: कायदेशीरदृष्ट्या बघितले तर रस्त्यावरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही कुत्र्यांना रस्त्यावरून पळवू शकत नाही.
Oct 28, 2023, 02:50 PM ISTचेकवर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी Only असं का लिहितात? जाणून घ्या
Bank Cheque Rules In Marathi: चेक जर नीट भरला गेला नाही तर तो कॅन्सल होऊ शकतो. तसंच चेकवर असं का लिहिलं जाते, हे जाणून घ्या.
Oct 22, 2023, 11:56 AM IST
वर्षानुवर्ष एकाच जागी असणाऱ्या रेल्वे रुळांवर कधी गंज का चढत नाही?
सर्वात मोठे कारण म्हणजे रेल्वेमध्ये वापरले जाणारे स्टील हे उच्च दर्जाचे स्टील मिश्र धातुचे बनलेले असते. वास्तविक रेल्वे रुळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टीलमध्ये विविध प्रकारचे धातू देखील मिसळले जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅंगलॉय, ज्याला मॅंगनीज स्टील किंवा हँडफिल्ड स्टील असेही म्हणतात. तर जाणून घेऊया त्यासंबंधित माहिती
Oct 19, 2023, 03:13 PM ISTतुम्हाला माहित आहे का ; इस्रायलच्या राष्ट्रध्वजात निळा तारा का आहे?
इस्रायलच्या ध्वजाचा प्रारंभिक विकास हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झिओनिझमच्या उदयाचा एक भाग होता. जेकब आस्कोविथ आणि त्याचा मुलगा चार्ल्स यांनी "जुडाचा ध्वज" तयार केला, जो 20 जुलै 1891 रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स, यू.एस. येथील बनाई झिऑन एज्युकेशनल सोसायटीच्या हॉलमध्ये पारंपारिक टॅलिट किंवा ज्यू प्रार्थना शालवर आधारित होता. , तो ध्वज किनार्याजवळ अरुंद निळ्या पट्ट्यांसह पांढरा होता आणि मध्यभागी निळ्या अक्षरात मॅकाबी शब्द असलेली डेव्हिडची प्राचीन सहा-बिंदू असलेली ढाल होती. बोस्टनच्या आयझॅक हॅरिस यांनी 1897 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय झिओनिस्ट काँग्रेससमोर ही ध्वज कल्पना मांडली आणि डेव्हिड वुल्फसोनसह इतरांनीही अशाच प्रकारच्या डिझाइन्स आणल्या. तर जाणून घेऊया त्याच रहस्य
Oct 16, 2023, 01:34 PM ISTभारतीय लोक इस्रायलमध्ये नेमकं काय करतात?
इस्रायलमध्ये भारतीयांचा एक लक्षणीय समुदाय आहे. जे प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात काम करतात; काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ते मुख्यतः मिश्र कुटुंबांचे सदस्य आहेत, विशेषत: इस्रायलमध्ये राहणाऱ्या ज्यू कुटुंबातील लोकं गैर-ज्यू सदस्य आहेत. भारतीय स्थलांतरित इस्रायलच्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जसे की बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करतात. बहुतेक भारतीय स्थलांतरित माला, परूर, चेन्नमंगलम आणि कोचीन यांसारख्या ठिकाणांहून येतात. इस्रायलमध्ये सुमारे 85,000 भारतीय भारतीय ज्यू आहेत.
Oct 9, 2023, 03:38 PM ISTशिंक रोखणं जीवघेणं, गमवावा लागू शकतो जीव? आताच सावध व्हा!
ब्रिटनमधील एका व्यक्तीला शिंक रोखण्याची मोठा किंमत मोजावी लागली आहे.
Oct 5, 2023, 02:39 PM IST