gk

Universe Formation : एका महाभयंकर स्फोटानं विश्नाची निर्मिती; NASA नं सांगितली संपूर्ण प्रक्रिया

Science Universe: आज विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की आपल्याला अशक्य गोष्टींची, प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे मिळून जातात. या विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी झाली हासुद्धा असाच एक प्रश्न. 

 

Sep 19, 2023, 10:26 AM IST

अंतराळात पाठवणार 'सापा'सारखे दिसणारे रोबोट!

Snake Shape Robot on Space: नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील. ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही. सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते. 

Sep 18, 2023, 12:36 PM IST

सूर्याचा खरा रंग कोणता? तुम्हाला माहिती आहे का?

तुम्हाला माहित्येय का सूर्याचा खरा रंग कोणता ते?

Aug 29, 2023, 05:46 PM IST

साथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार

World News : मानवजातीच्या एका चुकीमुळं होणार मोठी हानी... आता यातून बचाव कसा करायचा? पाहा विज्ञानही या परिस्थितीपुढे हात का टेकतंय... 

 

Aug 24, 2023, 03:38 PM IST

चंद्र नाहीसा झाला तर काय होईल ?

Chandrayaan 3: चंद्राच्या अस्तित्वाचा पृथ्वीवर परिणाम होत असतो. चंद्रच नसेल तर पृथ्वीवर दिवस रात्र, वादळ तसेच इतर खगोलीय तसेच भौगोलिक घटनांवर याचा परिणमा होईल.

Aug 22, 2023, 04:32 PM IST

तुम्ही बोललेलं सापाला ऐकू येतं का? 'या' गोष्टी वाचून व्हाल अचंबित

Snakes cannot Hear:साप बराच काळ काहीही न खाता राहू शकतो. शुष्क जागेत राहणे पसंत करतो. इनलॅंड टायपन सापाच्या विषात एका वेळेस 80 जणांना मारण्याची क्षमता असते. साप वर्षभरात अनेकदा आपली त्वचा बदलतो. त्याला आपण कात टाकली असे म्हणतो. 

Aug 21, 2023, 12:25 PM IST

काँग्रेसनं भारत तोडला म्हणत मोदींनी उल्लेख केलेलं कच्चाथीवू नेमकं कुठंय? जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काही अशी वक्तव्य केली, ज्यामुळं आता देशभरातून नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण.... 

 

Aug 11, 2023, 09:39 AM IST

इथे सूर्य 70 दिवस मावळत नाही, तर 3 महिने असतो अंधार

Sommaroy Island : जगात एक असं ठिकाण आहे जिथे सूर्य कधी मावळत नाही. निसर्गाचा अनोखा नजारा इथे पाहायला मिळतो. चला तर जाणून घेऊयात या शहराबद्दल...

Aug 4, 2023, 05:50 PM IST

GK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान

Caffeine Effects on Body : हे वाक्य आपल्या लहानपणी सगळ्यांनी ऐकलं असेल, ''अरे चहा प्यायशी तर काळा होशील'', हो ना...तुम्हाला तुमच्या आई वडील नातेवाईकांकडून हे वाक्य ऐकलं असाल ना. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या मुलांनाही म्हणता. पण खरंच चहा पिणे हे आपल्या त्वचेच्या रंगासाठी चांगल नाही का? काय म्हणतात विज्ञानिक जाणून घेऊयात. 

 

Jul 30, 2023, 05:17 AM IST

'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.

Jul 12, 2023, 04:13 PM IST

मध्य आशिया ते भारत... तुमच्या आवडीचा समोसा कोणत्या देशाचा? तुम्हाला माहित आहे का

India Dish Samosa : इंडियन बर्गर अर्थात वडापाव (WadaPav) आण समोसा (Samosa), हा आपल्या देशात सर्वांचा आवडता पदार्थ. पोटभरण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी समोसा हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. ऑफिस किंवा घरात लहान पार्टी, गेट टु गेदर असेलतर पाहुण्यांसाठी हमखास मागवली जाणारी डिश म्हणजे समोसा आणि हिरवी मिर्ची. पण तुम्हाला माहित आहे का हा समोसा भारतात नेमका आला कसा. (samosa is from which country)

Jun 28, 2023, 10:10 PM IST

GK : तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या इतर भागांमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ होते, तेव्हा येथे असते रात्र

Early Sunrise : भारतात असे एक गाव आहे, तेथे पहाटे 3 वाजताच सूर्य किरणे पाहायला मिळतात. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या डोंग खोऱ्यात सूर्य प्रथम उगवतो. त्यावेळी देशात दुपार संपण्याची वेळ येते. त्यावेळी इथले लोक रात्रीचे जेवण शिजवून झोपण्याच्या तयारी करत असतात. येथूनच भारताच्या सीमा चीन आणि म्यानमारला लागून आहेत.

Jun 27, 2023, 10:51 AM IST

'या' देशात खाल्ले जातात सर्वात तिखट पदार्थ, भारत कोणत्या क्रमांकावर?

Most Spicy Food in World: आपल्या सर्वांनाच मसालेदार आणि तिखट पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे आपण न विसरता कुठेही गेलो तरीसुद्धा आपल्याला असेच काही भन्नाट ऑप्शन्स हे हवे असतात. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की जगातील सर्वांत स्पासी फूड कोणतं? 

Jun 24, 2023, 10:14 PM IST

Toilet Interesting Facts: मॉलच्या टॉयलेटचे दरवाजे उंच का असतात? कारण समजताच भुवया उंचावतील

Toilet Interesting Facts: मॉलमध्ये उंच दरवाजे असण्याचे कारण म्हणजे योग्य स्वच्छता, आरोग्याच्या समस्या असल्यास सहज बाहेर काढणं आणि मुले आत अडकल्यास त्यांना बाहेर काढण्यास कोणतीही अडचण नाही.

Jun 7, 2023, 11:21 PM IST

Did You Know: ट्रकची काही चाकं हवेत लटकत का असतात? कारण समजल्यावर भुवया उंचावतील

Why Trucks Have Hanging Tires: तुम्हीही अनेकदा प्रवासादरम्यान अशी हवेत चाकं असणारे ट्रक पाहिले असतील. सर्व चाकं जमीनीवर आणि काही चाकं हवेत अशी या ट्रकची रचना का असते याबद्दलचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

May 23, 2023, 04:28 PM IST