gk

आंधळ्यांचे गाव! इथे माणसांपासून जनावरांपर्यंत सगळेच दृष्टीहीन

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, जगात असं एक गाव आहे जे आंधळ्यांचं गाव म्हणून त्याची ओळख आहे. या गावातील प्राण्यांपासून माणसांपर्यंत सर्वजण दृष्टीहीन आहेत. 

May 26, 2024, 10:46 AM IST

'हे' हेल्पलाईन नंबर महिलांसाठी आहेत खास!

Womens Helpline Number:सरकारकडून महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. हे हेल्पलाईन क्रमांक महिलांच्या सुरक्षेसाठी आहेत. अडचणीत सापडल्यास 1090 आणि 1091 डायल करु शकतात. घरगुती हिंसाचाराच्या शिकार झाल्यास 181 वर कॉल करु शकता. चाइल्ड हेल्पलाइनसाठी 1098 नंबरवर कॉल करु शकता. 

Apr 28, 2024, 09:14 PM IST

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. छोट्या छोट्या कामातही आपण व्हिडीओ कॉल करतो. पण तुम्हाला माहिती आहे का पहिला व्हिडीओ कॉल कधी, कुणी आणि कुणाला केला होता. 

Apr 24, 2024, 01:10 PM IST

'ही' आहे जगातील सर्वात विषारी चिमणी, कोब्रा सापाचं असतं विष

'ही' आहे जगातील सर्वात विषारी चिमणी, कोब्रा सापाचं असतं विष 

Apr 14, 2024, 12:17 PM IST

भारतातील पहिली कार कोणी विकत घेतली होती?

Automobile : भारतात ऑटोमोबाईलचं मोठं मार्केट आहे. आजच्या घडीला देशात अनेक कंपन्यांच्या विविध चारचाकी गाड्या उपलब्ध आहे. याती काही लाखांपासन करोडोपर्यंतच्या गाड्या उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पहिली कार कोणी आणि कोणत्या साली विकत घेतली होती.

Mar 26, 2024, 09:30 PM IST

गॅस लीक होताच त्यातून दुर्गंधी का येते?

Interesting Facts : अनावधानानंही जर या गॅस सिलेंडरच्या वापरामध्ये एखादी चूक घडली, तर मात्र मोठं संकट ओढावू शकतं. 

Mar 8, 2024, 04:27 PM IST

तब्बल 14 हजार वर्षांपूर्वी 'या' ठिकाणी बनवली गेली पहिली चपाती!

भारतीयांचं जेवण हे चपाती, पोळी, रोटी किंवा फुलक्यांशिवाय होतं नाही. पण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिली चपाती किंवा रोटी कुठे बनवण्यात आली. 

Feb 24, 2024, 11:34 AM IST

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या

Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.

Feb 23, 2024, 09:26 PM IST

पुन्हा-पुन्हा गरम केल्यास घातक ठरु शकतात 'हे' पदार्थ

अशा या General Knowledge चाच भाग असणारी एक कमाल माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. 

Feb 2, 2024, 10:19 AM IST

अंडीही देतो आणि थेट पिल्लांनाही जन्माला घालतो असा प्राणी कोणता?

डोक्याला चक्रावून टाकणारा असा प्रश्न एका परिक्षेत विचारण्यात आला आहे. अंडीही देतो आणि थेट पिल्लांनाही जन्माला घालतो अशा प्राण्याचं नाव काय आहे? तुम्हाला माहिती आहे का या प्रश्नाच उत्तर?

Jan 31, 2024, 01:07 PM IST

रेल्वे रुळांच्या आजुबाजूला खडी का टाकलेली असते? जाणून घ्या

Railway Facts : तुम्ही कधी रेल्वेचे रुळ पाहिले आहेत का? रेल्वे रुळाच्या आजुबाजूला ही खडी नेमकी का पसरवतात किंवा विशिष्ट रचनेमध्ये का ठेवतात माहितीये? 

 

Jan 30, 2024, 11:15 AM IST

निसर्गाचा अद्भूत चमत्कार; ऋतुचक्रानुसार रंग बदलते 'ही' नदी

निसर्गाचा अद्भूत चमत्कार; ऋतुचक्रानुसार रंग बदलते 'ही' नदी

Jan 14, 2024, 06:53 PM IST

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

Jan 14, 2024, 06:33 PM IST

Quiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो

Quiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो 

Jan 2, 2024, 05:30 PM IST

पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल

Google Search 2023 : 2023 हे वर्षं संपत आलंय आणि या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च गेलं यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यात भारतातले काही चेहरे असे आहेत ज्यांना भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानातही जास्त सर्च केलं गेलंय.

Dec 18, 2023, 06:45 AM IST