GK : 16,000 एअरपोर्ट असलेला जगातील एकमेव देश; इथून जगाच्या कानाकोपऱ्यात जायला मिळते विमान
जगात एक असा देश आहे जिथे 16,000 विमानतळ आहेत. जाणून घेऊया हा देश कोणता.
Nov 4, 2025, 04:49 PM ISTजगाचा अंत जवळ? परग्रहावरून महाकाय यानातून होणार हल्ला? संशोधकांकडून सतर्कतेचा इशारा
Harvard study on attack on earth : ज्या गोष्टीची उत्पत्ती होते तिचा ऱ्हाससुद्धा अटळ असतो हा निसर्गाचा नियम असून तो पृथ्वीसाठीसुद्धा लागू आहे. याचाच सोपा अर्थ असा की, पृथ्वीचाही अंत अटळ आहे...
Oct 29, 2025, 01:52 PM IST
काय आहे Ant Mill? ज्यात शेकडो मुंग्या एकाच वर्तुळात फिरतात आणि आपले प्राण सोडतात!
GK What Is Ant Mill : तुम्हाला असा कधी बघितलं आहे का की, हजारो मुंग्या कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय, सतत एका मोठ्या वर्तुळात का फिरत राहिल्या आणि थकून मरत राहिल्या? याला शास्त्रज्ञ 'मुंग्यांची गिरणी' (Ant Mill) म्हणतात.
Oct 26, 2025, 03:13 PM IST
GK: ORS चा फुल फॉर्म माहितेय?
अलीकडे ORS संदर्भात वाद निर्माण झाला आहे कारण काही कंपन्या आणि राज्य सरकारांकडून ORS चे ब्रँडिंग आणि वितरण पद्धत यावर मतभेद दिसून आले.
Oct 25, 2025, 01:18 PM ISTTaj Mahal: ताजमहाल बांधण्यासाठी किती वर्ष लागली?
मुघल सम्राट शाहजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधण्याचा निर्णय घेतला.
Oct 24, 2025, 01:04 PM ISTGK: पृथ्वीवरील सर्वात खोल ठिकाण कोणते आहे?
पृथ्वीवरील सर्वात खोल बिंदू पॅसिफिक महासागरात आहे. माउंट एव्हरेस्ट देखील तिथे बुडू शकतो.
Oct 23, 2025, 03:17 PM ISTGK: इंटरनेट सर्वात आधी कोणत्या देशात सुरु झाले?
जगभरात आता इंटरनेट वापरतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की सर्वात आधी कोणत्या देशात इंटरनेट सुरु झाले होते? जाणून घ्या.
Oct 19, 2025, 02:59 PM ISTGK : सूर्याचा नेमका रंग कोणता? प्रश्न जितका सोपा, उत्तर तितकंच कठीण...
कधी विचार केला आहे का, सूर्याचा रंग काय असेल?
Oct 17, 2025, 04:34 PM ISTभारतातील एक असं रेल्वे स्थानक, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात करता येतो प्रवास
तुम्हाला माहितीये का या रेल्वे स्थानकाचं नाव? भारतीय रेल्वेबाबत ही माहिती हवीच...
Oct 16, 2025, 02:51 PM ISTAC ऑन करुन 200 किमी गाडी चालवली तर किती मायलेज मिळतं? पूर्ण गणित समजून घ्या
AC impact on Car Mileage : जर तुम्हीपण सतत AC चालू ठेवून गाडी चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अशावेळी इंजिन किती लागतं याचा अंदाज असणं गरजेचं आहे.
Oct 9, 2025, 09:21 PM ISTजगातील सर्वात खोल खड्ड्यात दडलय भूगर्भीय रहस्य, भूगर्भशास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का!
Worlds Deepest Hole on Earth: मानवी इतिहासातील सर्वात खड्डादेखील सापडलाय.
Oct 9, 2025, 05:30 PM ISTGK News: क्रिकेटप्रेमी आहात? मग सांगा बरं, ‘स्टंप’ ला मराठीमध्ये काय म्हणतात?
What we call stamp in Marathi: क्रिकेटमध्ये स्टंप हा मुख्य भाग आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की स्टंपला मराठी शब्द काय असेल? चला जाणून घेऊयात.
Oct 5, 2025, 09:45 AM IST
Kurla च्या स्पेलिंगमध्येही C अक्षर नाही तरी या स्टेशनचा कोड C का? 75 लाख प्रवाशांपैकी 10 जणांनाही नाही कल्पना
Why Letter C For Kurla Staion: मध्य आणि पश्चिम रेल्वेने रोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाही कुर्ला स्थानकासाठी C हा कोड का वापरतात हे सांगता येणार नाही. या कोडमागील रंजक आणि खरं कारण जाणून घ्या.
Sep 18, 2025, 02:43 PM ISTट्रेनमध्ये फक्त एक साखळी ओढली की संपूर्ण ट्रेन कशी काय थांबते? सिस्टीमबद्दल जाणून वाटेल आश्चर्य
Chain Pulling in Train: रेल्वेच्या डब्यांमध्ये बसवलेली साखळी पुलिंग सिस्टीम आपत्कालीन परिस्थितीत खूप प्रभावी आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसवली जाते. पण ती काम कशी करते याबद्दल जाणून घेऊयात...
Sep 18, 2025, 02:16 PM IST