गोवा - पणजीत भरली आहे कबड्डी लीग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 02:45 PM ISTगोव्यात 20 वर्षीय तरुणीला जिवंत जाळले
गोव्यात अंदाजे अठरा ते वीस वर्षांच्या मुलीला जिवंत जाळून ठार मारल्याचं उघडकीस आलंय. गुरूवारी मध्यरात्री किंवा पहाटे ही घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
May 12, 2017, 03:57 PM ISTगोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...
यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
May 6, 2017, 08:31 AM ISTटोल नाका तोडफोड प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर आरोपपत्र दाखल
गोव्यातल्या धारगळ टोल नाक्यावर मारहाण आणि तोडफोड केल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांवर गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
May 5, 2017, 09:54 PM ISTमाल्ल्याचा गोव्यातील बंगला या अभिनेत्याने केला खरेदी
प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेता सचिन जोशी यांनी विजय माल्ल्या याच्या मालकीचा गोव्यातील किंगफिशर व्हिल्ला (बंगला) मोठी रक्कम मोजून खरेदी केला. या व्हिल्ला ताबा सचिन यांनी नुकताच घेतला आहे.
Apr 18, 2017, 01:04 PM ISTगोव्यात अनेक दारुदुकानांना स्थलांतराची परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 10:51 PM ISTगोवा विधानसभेच्या सभापतीपदी प्रमोद सावंत
गोवा विधानसभेच्या सभापतीपदी प्रमोद सावंत
Mar 22, 2017, 07:28 PM ISTगोव्यात मनोहर पर्रिकर सरकारचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.
Mar 22, 2017, 11:11 AM ISTदिल दोस्तीच्या मित्रांची गोव्यात फुल्ल टू धमाल
दिल दोस्तीचा दुसरा पार्ट अर्थात दिल दोस्ती दोबारा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. खयाली पुलाव या भन्नाट नावाचे हॉटेल चालवणारे हे सहा मित्र आणि हे हॉटेल चालवताना होणारे धम्माल किस्से यावर आधारित ही मालिका आहे.
Mar 20, 2017, 10:14 PM ISTपर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानं पिंपरी-चिंचवडकर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 09:58 PM ISTपर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानं पिंपरी-चिंचवडकर नाराज
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे पिंपरी चिंचवडकर नाराज झालेत.
Mar 20, 2017, 04:29 PM ISTढोलताशांच्या गजरात गोव्यातल्या शिमगोत्सवाला सुरुवात
ढोलताशांचा ताल आणि ओस्सायच्या गजरात गोव्यातल्या जगप्रसिद्ध शिमगोत्सवाला शानदार सुरवात झाली.
Mar 19, 2017, 11:58 PM ISTकाँग्रेस आमदार विश्वजीत राणेंचं बंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2017, 03:12 PM ISTगोव्यात पर्रिकर सरकारनं बहुमत केलं सिद्ध
गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं.
Mar 16, 2017, 07:29 PM IST