god

Krishna Butter Ball : श्रीकृष्णाचा रहस्यमयी दगड! 7 हत्तीची ताकदही त्याच्या समोर फेल; आजही भारतात ‘या’ ठिकाणी थाटात उभा

Krishna Butter Ball : जगाच्या पाठीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं रहस्य आजही शास्त्रज्ञ शोधू शकले नाहीत. अशात एक दगड आहे,  ज्याच रहस्य आजही उलगडण्यात शास्त्रज्ञ फेल ठरले आहेत.

Feb 7, 2025, 09:19 PM IST

चार बायका, दोन-दोन गर्लफ्रेंड.... या व्यक्तीच्या डोक्यात 54 मुलांचा बाप होण्याची सनक; काय आहे प्रकार?

Japanese Man Wants To Create History:  36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?

Oct 18, 2024, 12:16 PM IST

11.11 वाजताच का मागतात Wish? हा अंक स्वप्नात दिसल्यास...

11.11 वाजताच का मागतात Wish? हा अंक स्वप्नात दिसल्यास...

Oct 11, 2024, 01:05 PM IST

'भागवतांनी 'देवा'चे कान टोचले', मोदींना टोला; म्हणाले, 'अवतारी पुरुष 20000 कोटींच्या...'

Mohan Bhagwat Comment About God: "कश्मीरातील हिंदू पंडितांचेही ते रक्षण करू शकले नाहीत. दंगली व कत्तली घडवून निवडणुका जिंकायच्या हे या अवतारी पुरुषाचे कार्य आहे," अशी टीका करण्यात आली आहे.

Sep 10, 2024, 07:03 AM IST

देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावे?

Vastu Tips in Marathi : प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?

Mar 10, 2024, 05:34 PM IST

देवाची पुजा करताना किती अगरबत्ती लावणं शुभं मानतात?

देवाची पुजा करताना किती अगरबत्ती लावणं शुभं मानतात?

Feb 7, 2024, 08:10 PM IST

देवाची पुजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ.....?

देवाची पुजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ.....?

Aug 26, 2023, 10:24 PM IST

तुम्ही देवाला दाखवलेला प्रसाद तेथेच ठेवता का? नैवद्य दाखविण्याचे 'हे' नियम जाणून घ्या

Prasad Offering Rules : हिंदू धर्मात देवी-देवतांची पूजा करण्याचा नियम आहे. मात्र, यासाठी धार्मिक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. पूजेदरम्यान या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला पूर्ण परिणाम मिळणार नाहीत. 

Jul 4, 2023, 02:03 PM IST

देवपूजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ? पाहा शास्त्र काय सांगतं?

देवपूजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ? पाहा शास्त्र काय सांगतं?

Jun 19, 2023, 11:14 PM IST

घरात 'या' ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमंत? तिजोरीही पडेल लहान

Astro Signs Related to Lizard : आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि बदलातून भविष्यातील  शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात. शकुन शास्त्रानुसार घरात एक विशिष्ट जागी पाल दिसल्यास ती तुम्हाला लक्ष्मी आगमनाचे संकेत देते. 

Jun 4, 2023, 12:07 PM IST

मंदिरातील गाभाऱ्यासमोर का असतं कासव? जाणून घ्या महत्त्वं

Interesting Facts : मंदिरात गेलं असता पहिल्या पायरीला पाया पडण्यापासून तिथं असणारे, नंदी, कासव आणि मूषकापुढेही नतमस्तक होण्याच्या सवयीचं आपण पालन करतो. पण, हे कासव तिथं का असतं? 

 

May 26, 2023, 09:56 AM IST

Pooja Tips: आरती करण्याची योग्य पद्धत आणि पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचं कारण, जाणून घ्या

Interesting fact : हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी पूजेच्या वेळी आरती केली जाते. आम्हाला सांगा आरती संपन्न झाल्यानंतर आरतीच्या ताटावरून हात का फिरवला जातो?

Dec 13, 2022, 04:27 PM IST

देवाची पूजा करताना 'या' महत्वाच्या गोष्टी सर्वांनाच माहित असाव्यात, त्या जाणून घ्या

देवाला काहीही अर्पण करताना नियमांचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे देवाची पुजा करताना थोडं सांभाळूनच.

Jul 14, 2022, 03:13 PM IST

घरामधील पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचे कारण काय? जाणून घ्या

सर्वात पहिलं तर आपण हे जाणून घेऊया की आरती करण्याची योग्य पद्धत कोणती. 

May 13, 2022, 10:08 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x