close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

goes viral

सलमानकडून रानू मंडलना 'इतक्या' किंमतीचा बंगला भेट

सोशल मीडियावर एकच चर्चा

Aug 28, 2019, 11:49 AM IST

'बापटांची पोरगी वाया गेली रे....' प्रियाच्या 'त्या' बोल्ड दृश्यावरुन नेटकऱ्यांमध्ये जुंपली

काही दिवसांपासून प्रियाच्या बोल्ड दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. 

May 7, 2019, 12:10 PM IST

VIDEO : रणबीर- आलियाच्या 'त्या' किसचा किस्सा व्हायरल

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी ही जोडी येत्या काळात 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून एकत्र झळकणार आहे.

Apr 2, 2019, 01:15 PM IST

व्हिडिओ: ढोलकीवर थाप हवी तर अशी!

 मुलाची ढोलकीवरची थाप पाहून तुम्हीही म्हणाल, ढोलकीवर थाप असावी तर अशी...

Jul 22, 2018, 12:23 PM IST

अमिताभ बच्चन यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

अमिताभ बच्चन यांची मंगळवारी अचानक तब्बेत बिघडली अशी बातमी आली.

Mar 14, 2018, 09:03 AM IST

या पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा

 अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत. 

Feb 15, 2017, 05:45 PM IST

कारागृह अधीक्षकाकडून अल्पवयीन मुलीचं शोषण, व्हिडीओ व्हायरल

बिहारमध्ये कारागृह अधीक्षकाने एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलंय.

Mar 16, 2016, 07:19 PM IST

हे काय आहे? 'ढग राक्षस' होतोय व्हायरल

 आकाशात उठलेला हा धुराळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने माणसं जमा होती. हा महाकाय 'धूर महामानवा'चा आकार असलेली घटना आपल्या कॅमेऱ्या टिपण्यासाठी गर्दी झाली होती. मग हा फोटो रिड्डीटवर तो खूप व्हायरल झाला. 

Jan 13, 2016, 04:24 PM IST

अरजेंटिनाच्या राष्ट्रपती ख्रिस्तिना यांचा डान्स

अरजेंटिनाच्या राष्ट्रपती ख्रिस्तिना फर्नांडिस यांनी एका राजकीय रॅलीत, एका गाण्यावर ठेका धरला.

Oct 13, 2015, 01:23 PM IST

जॅकी श्राफची मुलगी कृष्णाचे टॉपलेस फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्राफची मुलगी कृष्णा श्राफने तिचे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. कृष्णा श्राफने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे. 

Sep 8, 2015, 08:08 PM IST

मुलीची क्लिप व्हॉटस अॅपवर व्हायरल, पित्याची आत्महत्या

करमाळा तालुक्यात एक ऑडीओ क्लिप व्हाटस अॅपवर व्हायरल झाली, मात्र यात पीडीत मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

Aug 25, 2015, 07:42 PM IST

पोलिसमामांचे गाडी चालविताना गाणे झाले व्हायरल

 अमेरिकेत एक पोलिस अधिकारी गाडी चालवत असताना त्या गाडीत सुरू असलेल्या गाण्यासोबत साभिनय गाणे म्हणत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतो आहे. 

Jan 20, 2015, 04:40 PM IST

व्हायरल होतोय महिला सुरक्षेसंबधी अलियाचा व्हिडिओ

 स्टुडंट ऑफ द इअर फेम आलिया भट्टचे नाव ऐकले आपल्याला एक निरागस मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आलियाच्या निरागसचा वापर दिग्दर्शक विकास बहल याने समाजातील खूप गंभीर मुद्द्याच्या विरोधात केला आहे. 

Oct 21, 2014, 03:55 PM IST