gold and silver price today

Gold Rate : रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त!

Gold Price Today : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान सोने खरेदीदरांसाठी दिलासादायक बातमी समोर येते. सोन्याच्या दरात घसरण होणार असून ही घसरण कधी होईल? सोन्याचे दर किती असतील? जाणून घ्या सविस्तर बातमी

Apr 10, 2024, 03:58 PM IST

लग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरात उसळी घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. 

Nov 30, 2023, 12:26 PM IST

दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 12, 2023, 11:13 AM IST

Gold Rate Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात? ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही...

Gold Silver Price Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात, तर आजची संधी पुन्हा मिळणार नाही. कारण सोनं खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव...ते पाहून तु्म्ही नक्की सोनं खरेदी कराल. पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत..

Mar 28, 2023, 10:17 AM IST

Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किचिंत महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Silver Price Today :  सोने-चांदीच्या किंमतीमध्ये नेहमीच चढ-उतार दिसून येतात. सराफ बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांदी महागली आहे. पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत..

Mar 27, 2023, 10:10 AM IST

Gold-Silver Price : होळीनंतर सोने-चांदी किमतीत झाला मोठा बदल, आता 10 ग्रॅमचा 'हा' आहे दर

Gold-Silver Price Today : गेल्या महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold silver Price) दरांनी अनेकांची झोप उडवली होती. सोन्याने 59,000 हजारांपर्यंत उसळी घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण आता पंधरा दिवसांपासून सोन्याचे भाव चढउतार होत असले तरी विक्रमी भावापर्यंत त्याने उडी घेतली नाही. 

Mar 8, 2023, 08:53 AM IST

Gold Silver Rate Today : सोन्याचे दर वाढले की झाले कमी? सर्वात स्वस्त सोने कुठे मिळते ते जाणून घ्या

Gold Silver Rate Today: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याचे काय थांबले नाही. सोन्याचे दर एक दिवस स्वस्त झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोने गगनाला भिडले आहे. अमेरिकेत चलनवाढीची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी बाजारात अनिश्चितता आहे. त्यामुळे मंगळवारी भारतातील सोन्याच्या दरात वाढ झाली.

Feb 14, 2023, 04:50 PM IST

Gold and silver Price : सोन्याच्या दरात तब्बल 9 हजारांनी घट; जाणून घ्या आजचे दर

 पाहा खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? 

 

Sep 14, 2021, 10:30 AM IST

Gold Price : वटपौर्णिमेला नवऱ्याकडे मागा सोन्याचा धागा, सोनं झालं स्वस्त

सोन्याच्या दरात मोठी घसरण... सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी 

Jun 24, 2021, 01:40 PM IST