शहरानुसार सोन्याचे आजचे भाव
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत.
Apr 18, 2013, 04:13 PM ISTसोने २४,०००वर येणार, तीन कारणे?
सध्या सोन्याच्या दरात कमालीची घट होत आहे. प्रतितोळा २४,००० रूपये (दहा ग्रॅम) सोने होण्याची शक्यता आहे. याची तीन काय आहेत कारणे?
Apr 17, 2013, 08:22 PM ISTशहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव काय आहेत.
Apr 16, 2013, 01:29 PM ISTसध्या तरी सोने खरेदी करू नका !
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत. मात्र, तूर्त तरी सोने खरेदी करू नका, कारण आणखी पाच दिवस सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आता सोन्याचा दरात घट होऊन तो २५,३०० च्या घरात आला आहे.
Apr 16, 2013, 12:16 PM ISTसोनेरी घसरण!
सोन्याची अंगठी... ब्रेसलेट...सोन्याचा हार... असा सोन्याचा एखादा दागिना खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे...
Apr 15, 2013, 11:35 PM ISTसोने-चांदीमध्ये मोठी घसरण
सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं.
Apr 15, 2013, 12:40 PM ISTगुड न्यूज, सोन्याच्या किंमतीत मोठी घट
सगळ्यांसाठी खूशखबर... सोन्याच्या किंमत गेल्या ११ महिन्यातील सर्वात कमी म्हणजे १० ग्रॅमसाठी २९ हजारांच्या खाली गेली आहे.
Apr 12, 2013, 09:07 PM ISTOMG – ओह माय गोल्ड
येत्या काही महिन्यात तुमच्या घरी लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही..काहींच्या मते आगामी काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे..
Nov 27, 2012, 09:11 PM ISTसोन्याचा नवा उच्चांक
सोन्याने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून, सोन्याचा भाव आता प्रतीतोळा ३१,०७७ रुपये इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी अचानक वाढल्याममुळे सोन्याची किंमत वाढली आहे. त्याचाच परिणाम देशातंर्गत सोन्याच्या बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या दराने उच्चांक दिसला.
Aug 27, 2012, 06:09 PM ISTसोन्याला नवी झळाळी, नवा उच्चांक
सोनं दिवसेंदिवस झळाळतच चालला आहे असे दिसून येते, पण त्यामुळे सोनं ही फक्त श्रीमतांच्या चैनीची गोष्ट झाली आहे. कारण की सोन्याच्या वाढत्या किंमतीने अक्षरश: आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोनं हे सामान्याच्या आवाकाच्या बाहेरची गोष्ट झाली आहे.
Nov 9, 2011, 06:44 PM IST