Gold Sell Record: सोन्याचा भाव वाढूनही खरेदी जोरात, जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होऊनही करवा चौथला संपूर्ण देशभरात 3000 कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षी करवा चौथच्या दिवशी देशभरात 2,200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली होती.
Today Gold Price : दिवाळीसाठी सोने खरेदी करताय का? मग ही बातमी वाचाच!
दिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Gold-Silver Price: दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या नवे दर
सध्या सगळीकडे दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. या सणानिमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते
Gold Price Weekly:आठवड्याभरात सोने-चांदीने केली 'कमाल', जाणून घ्या आजचा भाव
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आठवडाभर सोन्याच्या दरात वाढ झाली. दरम्यान दिवाळीसोबतच लग्नाचा हंगाम येण्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Gold Price Today : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
Gold Price: नागरिकांनो! सोनं स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सोने 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61000 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. तथापि, आजही सोने 4900 रुपयांनी आणि चांदी 18000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
सोने खरेदीकरण्यापूर्वी लक्ष द्या! नवरात्रीमध्ये सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी वाढ
Gold Silver Rate : उद्या (5 ऑक्टोबर) देशभरात दसऱ्याचा सण साजरा होणार असून आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याची किंमत बाजारावर अवलंबून असते. मग जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर...
Gold Price Today : सोने-चांदीचे नवे दर जाहीर, पाहा काय आहे लेटेस्ट रेट
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरू आहेत. अशात तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या...
Gold Silver Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..., जाणून घ्या आजचे दर
तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold ornaments) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी (Important news) आहे.
Gold-silver Price: सोने खरेदी करायला जाताय, जाणून घ्या आजचे नवे दर
सणासुदीच्या काळात सोने (Gold Price) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे.
Gold Price Today: सोनं खरेदीसाठी किती रुपये जास्त मोजावे लागतील? पाहा आजचे दर
Today Gold Silver Price : सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज जास्त पैसे मोजावे लागतील. कारण सोने-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोने चांदीचे दर काय आहेत?
Gold- Silver च्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ! जाणून घ्या आजचे नवे दर
मागील आठवड्यात सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून आली मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या (Gold-silver) दरात स्थिरता दिसून येत आहे. गणेशोत्सवामुळे सर्वांचा सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
Gold Rate Today : सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही तेजी दिसून आली. आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
Gold-Silver चे काय आहेत आजचे दर ? जाणून घ्या स्वस्त की महाग
भारतीय सराफा बाजारात (Indian Sarafa Market) गेला काही दिवसांपासून सातत्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होत आहे
येत्या दिवसांत सोने महागणार का? खरेदीच्या विचारात असाल तर आताच पाहा ही बातमी
सध्या सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसतोय अशात सोन्याच्या भावातील स्थिरता ग्राहकांसाठी उत्तम संकेत आहे. येत्या दिवसात आता सोने चांदीचे दर आता महागणार की काय याची शंका व्यक्त केली जात आहे.
Gold-Silver खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर, एवढ्या रुपयांची झाली घसरण
येत्या काही दिवसात येणाऱ्या सणउत्सवासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण भारतीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी...
Gold Rate Today | सोने खरेदीसाठी उत्तम संधी; दरांमध्ये घसरण सुरूच
Gold Price Today: सोन्याच्या आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या किमतीतील अस्थिरता कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीत घसरण नोंदवण्यात आली.
Gold rate Today | सरकारच्या या निर्णयानंतर सोन्याच्या दरात आज सलग सातव्या दिवशी मोठी घसरण; खरेदीसाठी सर्वोत्तम संधी
Gold-Silver Price Today : सरकारने सोन्यावर आयात शुल्क लागू केल्यानंतर त्यात घट होताना दिसत आहे. शुक्रवारी चांदीच्या दरातही प्रतिकिलो 1125 रुपयांची मोठी घसरण झाली.
Gold Rate today | सोन्याच्या दरात आज मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे.
Gold Rate | सोन्याचे दर झाले कमी; सराफा बाजारात खरेदीसाठी लगबग, जाणून घ्या आजचे दर
भारतीय सराफा बाजारामध्ये ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. सध्या लग्नसमारंभांचा काळ सुरू असल्याने सोने - चांदीचे दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.