Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर
Today Gold Rate : लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय.
Viral Video : तुम्ही लग्नात न बोलवता जाता का? मग थांबा बघा या विद्यार्थ्याला काय करावं लागलं ते, पाहा Video
Gold Silver Today Rate :लग्नसराईत सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, सोने- चांदीचे दर घसरले
दिवाळीनंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आजही सोने आणि चांदी (Gold Silver Price) किमतीत घसरण होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा दर काय आहे ते पाहूया-
Gold-Silver Price on 23 October 2022 : ऐन दिवाळीत सोन्या- चांदीच्या दरात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. सोने खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर....
Gold Price Today Update: : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. मात्र मागणी असूनही यंदा दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. नवीनतम दर जाणून घेऊया.
Gold-Silver Price : सोने (Gold) आणि चांदी (Silver) धनत्रयोदशी- दिवाळी (Dhantrayodashi- Diwali) पाडव्याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच सोने-चांदी (Gold and silver) खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Gold-Silver Price मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होऊनही करवा चौथला संपूर्ण देशभरात 3000 कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षी करवा चौथच्या दिवशी देशभरात 2,200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली होती.
दिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
सध्या सगळीकडे दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. या सणानिमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आठवडाभर सोन्याच्या दरात वाढ झाली. दरम्यान दिवाळीसोबतच लग्नाचा हंगाम येण्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सोने 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61000 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. तथापि, आजही सोने 4900 रुपयांनी आणि चांदी 18000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
Gold Silver Rate : उद्या (5 ऑक्टोबर) देशभरात दसऱ्याचा सण साजरा होणार असून आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याची किंमत बाजारावर अवलंबून असते. मग जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर...
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरू आहेत. अशात तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या...
तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold ornaments) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी (Important news) आहे.
सणासुदीच्या काळात सोने (Gold Price) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे.
Today Gold Silver Price : सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज जास्त पैसे मोजावे लागतील. कारण सोने-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोने चांदीचे दर काय आहेत?
मागील आठवड्यात सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून आली मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या (Gold-silver) दरात स्थिरता दिसून येत आहे. गणेशोत्सवामुळे सर्वांचा सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही तेजी दिसून आली. आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.