Gold Silver Price Today 29 May : मागील काही दिवसात रोज सोन्या चांदीच्या किमती बदलत आहेत. गुरुवारी सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली होती, मात्र शुक्रवारी सोन्याच्या दरात जवळपास प्रति तोळा 1,580 रुपयांची वाढ झाली असून चांदीचा भाव 5 हजारांनी वाढला आहे.
Why Silver Turns Black : आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलंय चांदी काळवंडते किंवा त्याला डाग पडला असं म्हणतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की? सोन्याचा रंग कधीच का उडत नाही? यामागचं कारण काय?
Gold Silver Price Today 24 May :सोन्या चांदीची खरेदी अनेकजण गुंतवणूक म्हणून करतात तर काहीजण वैयक्तिक वापरासाठी त्याचे दागिने तयार करतात. रविवार 24 मे रोजी देशातील प्रमुख शहरांमधील सोन्या चांदीची किंमत किती आहे याविषयी जाणून घेऊयात.
अधिक महिन्यात जावयाला चांदीचे दागिने देण्याची परंपरा असते. कोल्हापुरात एका सराफा व्यापा-यानं जावयाला भेट देण्यासाठी चक्क चांदीची कोल्हापूरी चप्पल तयार केली आहे.
Gold Silver Price Today : जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव, पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता यामुळे सध्या सराफा बाजारात मोठी हालचाल निर्माण झाली असून सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमत या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने सर्व सामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणं कठीण झालं होतं. मात्र मागील तीन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात घसरण होत असून चांदी ही जवळपास 9 हजार रुपयांनी तर सोनं हे जवळपास 3 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.
अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. जळगावमध्ये सोन्याच्या दराचा भडका उडाला आहे. सोन्याचा दर 2 लाखाच्यावर जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या घडीला सोनं मध्यमवर्गीच्या खिशाला परवडण्याच्या पलीकडचे आहे. पण भविष्यात काय?
Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय बदल झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी बाजार उघडल्यानंतर सोने आणि चांदीचा दरात पाहायला मिळत आहे.
Gold Silver Rates: सोनं-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. याबाबत सरकारने ससंदेत उत्तर दिलं आहे.
Silver Rate Today: आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नेमकं कारण काय, जाणून घ्या
Gold Price Today 13 June 2025: आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आल्याचे दिसून येत आहे. आज सोन्याच्या दराने उच्चांकी दर गाठला आहे.
Gold Silver : अचानक सोनं चांदी स्वस्त झालं आहे. 1100 आणि 2100 रुपयांनी दर कमी झाले आहेत.
लग्नाचा मोसम चालू आहे. सोन्याची खरेदीही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढल्याने भाव वाढू लागतात, मात्र यावेळी काही वेगळेच दिसते. सोन्याची मागणी वाढूनही सोन्याच्या दरात वाढ झालेली नाही. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी.
सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rate: सोनं खरेदीसाठी आजचा चांगला दिवस आहे. आज संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदी करु शकता.
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Gold-Silver Price : तुम्ही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोने-चांदीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाहा तुमच्याशहरातील आजचे दर..
Gold Price Today: गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचपार्श्वभूमीवर जाणून घ्या सोने चांदीचे आजचे दर...
Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर