Rain Update | गोंदिया जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटींग; आमगाव मार्ग वाहतूकीसाठी बंद
Gondia Heavy rain Amgaon road closed
Sep 15, 2023, 01:55 PM ISTElephant Park | राज्यात हत्तीपार्क उभारण्याच्या हालचाली, वनविभागाची केंद्राशी चर्चा
Elephant Park in Maharashtra said Sudir Mungantiwar
Aug 18, 2023, 10:15 PM ISTहेराफेरी! फोटो एडिट करुन झाला जिल्हाधिकारी, गोंदियातील तरुणाचे 'मुन्नाभाई'मधल्या लकी सिंगसारखे प्रताप
मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबरचे स्वत:चे फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत होता. इतकंच नाही तर जिल्हाधिकारी बनल्याचे फोटोही त्याने शेअर केले. त्यामुळे समाजात त्या तरुणाविषयी आदर वाढला होता. पण प्रत्यक्षात प्रकार काही वेगळाच होता. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
Aug 10, 2023, 02:17 PM ISTVideo | गोंदियात शेतकऱ्यांवर मधमाशांचा हल्ला; दोघांचा मृत्यू
Bees attack farmers in Gondia two died
Aug 5, 2023, 11:50 AM ISTभात लावणीचे काम सुरु असताना मधमाशांचा हल्ला; शेतमालकासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Gondia News : गोंदियात शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
Aug 5, 2023, 09:49 AM ISTगोंदियाच्या भाजी बाजारातून 150 किलो टोमॅटोची चोरी
150 kg tomatoes stolen from vegetable market of Gondia
Jul 25, 2023, 08:05 PM ISTGondia News : ...म्हणून MBBS च्या विद्यार्थ्याने राज ठाकरे यांना रक्ताने लिहले पत्र
गोंदिया येथील एका विद्यार्थ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहीले आहे. या पत्रात त्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jul 18, 2023, 05:46 PM ISTVideo | गोंदियात जीव मुठीत घेऊन विद्यार्थी घेतायत शिक्षण; नगर परिषदेच्या शाळेला तडे
Gondia Nagar Parishad School wall cracked
Jul 15, 2023, 11:35 AM ISTचप्पल शिवणाऱ्या बापाचं स्वप्न केलं पूर्ण! पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करुन लेक झाली PSI
Success Story : चप्पल जोडे शिवणाऱ्याची मुलगी आता होणार पोलीस उपनिरीक्षक होणार आहे. कोणतेही शिकवणी वर्ग न लावता गोंदियाच्या खुशबूने मोठं यश संपादन केले आहे. पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करत खुशबू ही परीक्षा पास झाली आहे.
Jul 11, 2023, 03:22 PM ISTMonsoon Update । नाशिकात जोरदार पाऊस, गोंदियात ऑरेंज अलर्ट
Monsoon Update Heavy rain in Nashik, orange alert in Gondia
Jun 28, 2023, 09:05 AM ISTभीषण अपघातात शरीराचे तुकडे तुकडे; बाप लेकाचा एकाच वेळी मृत्यू
बाईकला ट्रकने धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघतात बाप लेकाचा एकवेळी मृत्यू झाला आहे.
Jun 24, 2023, 10:12 PM ISTधावत्या ST बसचे एक टायर निखळले आणि... ड्रायव्हरने जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण
एसटी महामंडळाच्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. यामुळे चालक आणि वाहक जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.
May 28, 2023, 07:09 PM ISTVideo | जंगली हत्तींचा धुमाकूळ, शेतकरी हवालदिल
Gondia Herd Of Jungle Elephant Damage Farms
May 8, 2023, 10:20 AM ISTचालता चालता तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू; अंगावर काटा आणणारी घटना
रविवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू असताना गावातीलच किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी जात होती. यावेळी वाटेतच तिला मृत्यने गाठले.
May 7, 2023, 09:47 PM ISTRain in Gondia । अरे बापरे... गोंदियात दोन घरांवर वीज कोसळली
Rain in Gondia district, lightning struck two houses
Apr 12, 2023, 09:55 AM IST