gondia

Accident : तीन लेकरांना घेऊन बाईकवरुन घरी निघाले, पण वाटेतच... कुणीच वाचलं नाही; अंगावर काटा आणणारी घटना

Accident :  गोंदियाच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकनी भागवत टोला रस्त्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की घटना स्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. 

Apr 1, 2023, 05:26 PM IST

Sick Leave चा पगार मंजूर करण्यासाठी लाच मागितली; शिक्षकाने अधिकाऱ्याला असा धडा शिकवला की आयुष्यभर लक्षात राहिल

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत केंद्र प्रमुख एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. वैद्यकीय रजेचे देयक काढण्यासाठी त्याने एका शिक्षकाकडे 9 हजाराची लाच मागितली होती. 

Mar 4, 2023, 06:58 PM IST

विनाशस्त्र चहा पिण्यासाठी गेले अन्... अंदाधुंद गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू

Crime News : निशस्त्र असलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. दोघांचाही या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. यानंतर नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला

 

Feb 20, 2023, 02:00 PM IST

सासरा आणि पत्नी घरात झोपलेले असतानाच जावई पोहोचला अन्...; संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

Crime News: घरगुती भांडणातून जावयाने सासरा, पत्नी आणि मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी जावई सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत. 

 

Feb 15, 2023, 11:40 AM IST
Gondia DCM Devendra Fadnavis And MP Praful Patel Shar Stage PT33S

Video | गोंदियात प्रफुल्ल पटेल- फडणवीस एकाच मंचावर

Gondia DCM Devendra Fadnavis And MP Praful Patel Shar Stage

Feb 9, 2023, 02:05 PM IST
NCP MP Praful Patel and Devendra Fadnavis To Share Stage PT46S

Gondia | Praful Patel आणि Devendra Fadnavis एकाच मंचावर

NCP MP Praful Patel and Devendra Fadnavis To Share Stage

Feb 9, 2023, 12:30 PM IST

Caves : आशियातील खंडातील सर्वात मोठी गुहा महाराष्ट्रात; 40 वर्ष जुनी परंपरा असलेल्या कचारगड यात्रेमुळे आली चर्चेत

अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस सुरु असते. 

Feb 4, 2023, 11:24 PM IST

अरे मृत व्यक्तीला तरी सोडा! राज्यात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केली घोटाळ्याची 'पीएचडी'

इतकं डोकं चांगल्या कामात लावलं असतं तर सामान्य लोकांना चांगल्या सुविधा तरी मिळाल्या असत्या, गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील भोंगळ कारभार

Jan 13, 2023, 02:03 PM IST

धक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही...

Shocking Reality: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे.

Jan 5, 2023, 12:37 PM IST
Gondia Doctors Removed Half kilogram Of Hairs By Stomach Surgery PT49S