good habits

नवीन वर्षात स्वतःला लावा 'या' 5 चांगल्या सवयी, 100 वर्षांपर्यंत राहाल फिट, आजपासूनच सुरुवात करा

Good Habits In New Year : नवीन वर्ष हे नेहमी आपल्याला उत्तम संधी देत असतं, तेव्हा जुन्या सवयी बदलून तुम्ही स्वतःच जीवन सुधारू शकता. नवीन वर्षात तुम्ही 5 चांगल्या सवयी अवलंबल्यास फिट राहून गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. 

Jan 1, 2025, 06:35 PM IST

2025 मध्ये यशाच्या शिखरावर पोहोचाल;यशस्वी व्यक्तींच्या 'या' 10 सवयी आजपासूनच लावून घ्या!

Successful People Good Habits To Follow in 2025: आयुष्यात आपण यशस्वी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. करिअर असो, नातेसंबंध असो किंवा जीवनातील इतर कोणतेही पैलू असो, सर्व क्षेत्रात आपण यशस्वी असावे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण यश मिळवणं हा केवळ नशिबाचा खेळ नाही. तर तो काही सवयींचा परिणाम आहे. यशस्वी लोकांना काही सवयी असतात, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अशा 10 सवयींबद्दल जाणून घेऊया.

Jan 1, 2025, 04:00 PM IST

'या' सवयीमुंळे तुमचा कोणी आदर करत नाही!

तुमच्यापासून लोकं दूर पळत असतील, बोलायच टाळत असतील तर समजून जा तुमची सवय त्याला कारणीभूत आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या चुका दाखवून स्वत:ला सर्वगुण संपन्न दाखवत असाल तर ही सवय इतरांना तुमच्यापासून दूर ठेवते. तुम्हाला नेहमी स्वत:ची स्तुती सांगण्याची सवय असेल तर लोकांना तुम्ही आवडणार नाही. तुम्ही सोशलाइज नसाल आणि तुमच्यात इगो असेल तरी लोक तुम्हाला दूर ठेवतील.

Nov 18, 2024, 03:26 PM IST

यशस्वी व्हायचे असेल तर सकाळी करा 'या' 5 गोष्टी

ला काही चांगल्या गोष्टींची सवय लावणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. 

Jun 10, 2024, 06:00 PM IST

नेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा

नेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा

Mar 6, 2024, 03:32 PM IST

चांगल्या संगोपनासाठी मुलांना 'या' सवयी नक्कीच लावा

मुलांची सर्वात चांगली सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. कोणत्याही नातेवाईकाने केलेल्या लहानसहान उपकारांची प्रशंसा करायला शिकवावे.

Feb 26, 2024, 09:46 PM IST

Parenting Tip : पालकांच्या 'या' सवयी मुलांना बनवतात यशस्वी, मुलं होतील आत्मविश्वासी

Parenting Tip In Marathi : आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असं प्रत्येक सर्व पालकांना वाटतं असतं. मात्र या पालकाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेत पालक मुलांचे न ऐकत त्यांच्यावर रागवत असतात, पण असं करणं मुलांसाठी चुकीचे ठरु शकते. आई-वडिलांचे हेच प्रेम मुलांसाठी सर्वात खरे आणि श्रेष्ठ मानले जाते.  आपल्या मुलांनी यशस्वी होऊन आपले नाव प्रसिद्ध करवा अशी सर्वच पालकांची इच्छा असते. यामध्ये त्यांच्या पालकांची महत्त्वाची भूमिका असते. 

Feb 25, 2024, 04:13 PM IST

'हे' 5 पदार्थ खाणे थांबवा; अन्यथा ऐन तारुण्यात दिसाल म्हाताऱ्या!

Unhealthy food suck calcium : कॅफीनचे सेवन जास्त केल्यास शरिरात कॅल्शियमची कमी जाणवते. दारु पिणं आरोग्यासोबत हाडांसाठी देखील नुकसानदायक आहे. रोज बर्गर, फ्राइड फूडसारखे अनहेल्दी पदार्थ खात असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोल्ड्रींग्स पिणे हाडांसाठी चांगले नसते. ते यातून कॅल्शियम शोषून घेतात. जास्त मीठ खाल्ल्यास शरिरातील कॅल्शियम कमी होते. 

Jan 22, 2024, 09:12 PM IST

तुमच्या मुलाला नक्कीच यशस्वी बनवतील 'हे' गुण

त्यांच्या मुलांचे व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी आणि त्यांना जीवनातील अडथळ्यांसाठी सुसज्ज करण्यासाठी, पालक अत्यंत महत्वाचे आहेत. हे दहा महत्त्वाचे जीवन धडे आहेत जे पालकांनी आपल्या मुलांना दिले पाहिजेत:

 

Dec 20, 2023, 01:23 PM IST

सकाळच्या 'या' 9 सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी

सकाळच्या 'या' 9 सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी

Dec 16, 2023, 07:35 PM IST

दिवसभर आळस राहतो? या 7 सवयी ठेवतील Active!

दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकाळच्या या सवयी पाळल्या पाहिजेत, या गोष्टींचा पालन केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही दिवसभर सक्रिय आणि निरोगी अनुभवाल. तर या सवयींबद्दल जाणून घेऊया 

Oct 23, 2023, 12:35 PM IST

'या' 5 सवयींमुळे सामान्य लोक होतात यशस्वी

Success Tips : जीवनात यशस्वी होण्यासाठी 5 सवयी लावून घ्या.

Oct 8, 2023, 11:53 AM IST

पाणी पिताना 'या' 10 चुका टाळा, आरोग्य सांभाळा

शरीराच्या या अशा प्रतिक्रिया टाळायच्या असतील तर, त्याला पुरेसं पाणी दिलं जाणं आणि ते योग्य पद्धतीनं दिलं जाणं अतीव महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही Water Toxicity चा शिकार होऊ शकता. 

 

Aug 7, 2023, 09:29 AM IST

Monday Motivation: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग वेळीच फॉलो करा 'या' 8 गोष्टी

How to be Successful in Life: आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी राहावे असे प्रत्येकालाच वाटते त्यामुळे आपण योग्य ते प्रयत्न करतो. परंतु अनेक आपल्या सवयींमुळे मात्र आपल्याला काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो तेव्हा अशावेळी आपल्याला आपल्या विचारांप्रमाणे आपल्या सवयीही बदलणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया उद्या सकाळी (Monday Motivation) उठल्यावर तुम्ही पाहिली कुठली गोष्ट फॉलो कराल? 

Apr 16, 2023, 06:33 PM IST

Break Bad Habits: वेळीच सोडून द्या 'या' पाच वाईट सवयी अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Break Bad Habits: आपल्या सर्वांनाच कुठल्या ना कुठल्यातरी वाईट सवयी (How to break bad habits) या असतातच त्यामुळे आपल्यालाही आपल्या दैनंदिन आयुष्यात या वाईट सवयींमुळे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात परंतु अशावेळी तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी (How to maintain health avoiding bad habits) घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Apr 14, 2023, 08:20 PM IST