google maps

इंटरनेटशिवाय चालेल Google Map; मोबाईलमधील 'ही' ट्रीक तुम्हाला माहिती असायला हवी!

दूरचा माहिती नसलेला प्रवास करताना लोक अनेकदा त्यांचे गुगल मॅप्सचे अॅप्लिकेशन चालू ठेवतात. गुगल मॅप्सची आपल्याला खूप चांगली मदत होत असते. गुगल मॅपदेखील युजर्सच्या सोयीसाठी नवनवे अपडेट आणत असतो.

Dec 10, 2024, 06:04 PM IST

जगभरातील गुगल मॅप्स युजर्ससाठी आनंदाची बातमी; 'असं' फिचर ज्याचा तुम्ही कधी विचारली केला नसेलं!

गाडीने दुरवरचा प्रवास करताना गुगल मॅप्सची मोठी मदत होते. कधी डावीकडे वळायचंय, किती अंतरानंतर उजवीकडे वळायचंय, वाटेत कोणती महत्वाची ठिकाणं आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल मॅप्स आपल्याला देतो. असं असलं तरी गुगल मॅप्समुळे अनेक वेळा मोठ्या समस्या निर्माण होतात.

Nov 5, 2024, 01:40 PM IST

अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..

Google Maps News Feature: अनेक वर्षांपासून भारतीयांकडून यासंदर्भातील मागणी होत असतानाच आता गुगलने याच आठवड्यामध्ये जारी केल्या जाणाऱ्या 6 फिचर्समध्ये या खास फिचरचा समावेश केला आहे.

Jul 26, 2024, 07:44 AM IST

Google Maps ने दाखवला असा रस्ता, कार थेट नदीत, चार जण बुडाले... पाहा नेमकं काय घडलं?

Google Maps Accident : प्रवासात एखाद्या अनोळखी शहरात असताना इच्छित स्थळी जाण्यासाठी आपण गुगल मॅपचा आधार घेतो. पण काही वेळा गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चांगलाच महागात पडू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

May 25, 2024, 04:49 PM IST

Google Maps वाचवणार टोलचे पैसे; सोप्या पद्धतीनं जाणून घ्या हे नेमकं कसं शक्यंय...

Save Toll Money with Google Maps: गुगल मॅप्सचा वापर हल्ली सर्रास केला जातो. अशा या गुगल मॅपमुळं पैसेही वाचवता येतात तुम्हाला माहितीये का? 

Mar 4, 2024, 03:28 PM IST

Google Maps वर आता व्हॉट्सअॅपसारखं फिचर; लोकेशन शेअर करता येणार, कसं काम करतं वाचा!

Location Sharing Feature: गुगल मॅपने आणखी एक फिचर अॅड केले आहे. यामध्ये आथा युजर्सना थेट लोकेशन शेअर करता येणार आहे.

 

Jan 1, 2024, 06:24 PM IST

कार युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! नवीन वर्षांत बंद होतंय गुगल मॅपचे हे फिचर

Google Map Feature: रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा खूपच फायदा होतो. मात्र आता गुगलकडून आता एक फिचर बंद करण्यात येत आहे. 

Dec 31, 2023, 02:57 PM IST

गुगल मॅप्सचे AI अपग्रेड 5 नवे फिचर्स, युजर्सना मिळेल खास 3D अनुभव

Google Map New Featurs: तुम्हाला रस्त्यांची स्थिती, अपघात आणि गर्दी यासंबंधीचे रिअल टाइम अपडेट्स देखील मिळतील.

Dec 14, 2023, 04:29 PM IST

Google Map चे नवे फिचर्स, एकदा अ‍ॅक्टिव्हेट केल्यास दर महिना होईल 2 हजारांची बचत

Google Map Fuel Saving Feature: गुगल मॅप युजर्ससाठी एक नवीन फिचर्स घेऊन आलं आहे. या फिचर्समुळं वाहनधारकाची 2 हजारांची बचत होणार आहे. 

Dec 12, 2023, 05:33 PM IST

गुगल मॅपच्या नादाला लागला आणि फसला; बायका मुलांसह निर्मनुष्य वाळवंटात पोहोचला

गुगल मॅपमुळे एक व्यक्ती आपल्या कुंटुंबासह वाळवंटात अडकला. यामुळे हे कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले. 

Nov 26, 2023, 08:42 PM IST

अवकाशातील चंद्र भारतात पाहता येतोय; हिमालयाच्या कुशीत दडलंय मोठं रहस्य

Travel News : तुम्हीही या चंद्राच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहात का? चंद्राची एक झलक पाहून तुम्हीही भारावता का? 

 

Oct 6, 2023, 01:39 PM IST

अरे देवा! मुंबईकरांनो, चार दिवस वाहतूक कोंडीचे; 'या' पुलावरील वाहतूक बंद

Mumbai News : मुंबईत प्रवास करणं आता कठीण म्हणण्यापेक्षा त्रासदायकच ठरताना दिसत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे शहरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी. 

 

Oct 5, 2023, 12:16 PM IST

मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; विघ्नांची पूर्वसुचना पाहूनच घ्या

Mumbai Goa Highway News : कोकणातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी; परतीचा प्रवास सुरु करण्याआधी पाहून घ्या तुमच्या कामाची माहिती 

 

Sep 25, 2023, 10:24 AM IST

Google Maps मुळे झाला घटस्फोट, धोका देणाऱ्या पत्नीची पोलखोल... प्रियकराबरोबर नको त्या अपस्थेत

आजच्या युगात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाच्यामदतीने सर्व कामं अगदी सहज सोपी झाली आहेत. यातलंच एक तंतज्ञान म्हणजे गुगलमॅप. प्रवासात आपल्याला इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅप प्रवाशांना फायदेशीर ठरतोय, पण याच गुगलमॅपमुळे एका जोडप्याचा घटस्फोट झाला.

Sep 9, 2023, 05:39 PM IST

Google Maps चं नवं फिचर देणार 3D रुपात पाहा जग तुमच्या नजरेनं, कसं वापराल?

Google Maps 360 Degree View: नवनवीन तंत्रज्ञानामुळे साधारण पंधरा वर्षांपूर्वी ज्या गोष्टी फक्त कल्पनाधीन होत्या त्याच आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. तुम्हालाही याची प्रचिती आलीच असेल. 

 

May 29, 2023, 12:10 PM IST