google pixel 8

आयफोनला टक्कर देणारा Google pixel 8 तब्बल 14000 नी स्वस्त; नका पाहू दुसरे पर्याय

स्मार्टफोनच्या या दुनियेत गुगलचा हा फोन म्हणजे अनेकांसाठी पर्वणी. याच पिक्सलवर आता घसघशीत सवलत मिळतेय...

 

Jul 18, 2024, 11:08 AM IST

Google Pixel 8 सीरिजवर बंपर डिस्काऊंट, Buds आणि Watch ही मिळणार; Flipkart वर जबरदस्त ऑफर

गुगलने आपल्या लेटेस्ट फ्लॅगशिप फोन Pixel 8 आणि Pixel 8 Pro ला भारतात लाँच केलं आहे. हा स्मार्टफोन सेलमध्ये उपलब्ध असून तुम्ही फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकता. दोन्ही मोबाईलवर कंपनीने मोठा डिस्काऊंट जाहीर केला आहे. 

 

Oct 12, 2023, 01:15 PM IST

iPhone 15 ला टक्कर द्यायला येतोय गुगलचा Pixel 8; किंमत आणि फिचर्स एकदा वाचाच

Google Pixel 8 Series: आयफोन 15 घ्यायचा विचार करताय. तर थांबा कारण लवकरच Google Pixel 8 सीरीज लाँच होतेय. फिचर्स आणि किंमत जाणून घ्या 

Sep 18, 2023, 09:17 AM IST

Google ने उडवली iPhone ची खिल्ली; दिग्गज कंपन्या आमने-सामने

गुगलने एका व्हिडीओ iPhone ची खिल्ली उडवली आहे. युट्यूबला ही सीरिज दोन महिन्यांपूर्वी सुरु झाली होती. ज्यामध्ये गुगल त्या फिचर्सबद्दल सांगत आहे जे iOS वर मिळत नाहीत. 

 

Sep 7, 2023, 03:38 PM IST