google street view

Google Street View वर सर्वाधिक पाहिलेल्या ठिकाणांमध्ये ताजमहाल; कोणता देश, शहर अव्वल जाणून घ्या

गुगल स्ट्रीट व्ह्यूवर प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीत ताजमहालचा समावेश आहे. 2015 मध्ये जारी करण्यात आलेल्या तत्सम यादीतही ताजमहालचा समावेश होता.

Jun 2, 2022, 06:43 PM IST

गुगलमधून करा ताजमहालाची `व्हर्च्युअल टूर`

जगातल्या आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं `ताजमहाल` तुम्हाला आकर्षित करतंय आणि त्याचा कानाकोपरा तुम्हाला न्याहाळायचाय तर तुम्हाला आता आग्र्याला जाण्याची काहीही गरज नाही.

Feb 20, 2014, 07:28 PM IST