Google Pixel 7a वर बंपर सवलत, फ्लिपकार्ट सेलमध्ये मेगा ऑफर
Google Pixel 7a वर बंपर सवलत, फ्लिपकार्ट सेलमध्ये मेगा ऑफर
फ्लिपकार्टवर विक्री सुरू आहे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर वर्षाच्या अखेरीस फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. या सेलचा फायदा घेऊन तुम्ही अनेक फोन स्वस्तात खरेदी करू शकता.
मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?
Google Gemini AI : गुगलची मूळ कंपनी Alphabet ने तिचे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम AI मॉडेल जेमिनी लाँच केले आहे. गुगल डीपमाइंडचे हे पहिले एआय मॉडेल आहे.
Dec 7, 2023, 08:51 AM ISTझोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर... नंतर जे झालं ते धक्कादायक!
Zomato Withdraw Job Offer: जॉब ऑफर देऊन ती मागे घेणारी झोमॅटो ही एकमेव कंपनी नाही. याआधी गुगल आणि मेटासारख्या मोठ्या टेक दिग्गजांनी या वर्षाच्या सुरुवातीला असेच केले आहे.
Nov 28, 2023, 05:13 PM ISTMumbai Pune expressway : खोळंबा! मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर आज वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?
Mumbai Pune expressway : मुंबई आणि पुण्यादरम्यान दर दिवशी प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा. शिवाय या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त. पण, याच प्रवाशांचा आता खोळंबा होणार आहे.
Nov 28, 2023, 07:46 AM IST
Google चा Gmail युजर्संना शेवटचा इशारा; तीन दिवसांनी बंद होईल अकाऊंट
आजकाल मोठ्या संख्येने लोक जीमेल अकाऊंट वापरतात. तुम्ही जीमेल वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. गुगलने आता निष्क्रिय अकाऊंडचे शेवटचे काउंटडाउन सुरू केले आहे.
Nov 27, 2023, 05:03 PM ISTGoogle वर सर्च करून पाहा 'हे' शब्द; स्क्रीनवर जे काही दिसेल ते पाहून हैराण व्हाल
प्रश्न कोणताही असो, कितीही कठीण असो. त्या प्रश्नाचं उत्तर एकाच ठिकाणी मिळतं आणि ते ठिकाण म्हणजे Google . आश्चर्य वाटतंय? एकदा करून पाहा...
Nov 21, 2023, 03:17 PM ISTSam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?
No Confidence On Sam Altman : आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे.
Nov 18, 2023, 04:35 PM ISTदिवाळीला लोकांनी गुगलवर काय सर्च केलं? सुंदर पिचई यांनी दिलं उत्तर!
Google Most Searched Questions: दिवाळी हा भारतीयांचा महत्त्वाचा सण असतो. अनेक नवीन गोष्टींची सुरुवात दिवाळीपासून केली जाते.
Nov 14, 2023, 04:45 PM ISTमध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा
Viral Maths Puzzle : सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. परंतु गणिताची कोडीही व्हायरल होतात अनेक जणं यात रस घेतात. सध्या असंच एक कोडं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Nov 12, 2023, 02:51 PM ISTलग्नानंतर महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? पाहून वाटेल आश्चर्य!
Google Search : गुगलवर किती विचित्र गोष्टी शोधल्या जातात याची तुम्हाला जाणीव असेलच. याच यादीमध्ये लग्न झालेल्या महिला देखील आहेत. लग्नानंतर महिला असं काही गुगलवर सर्च करत असतात जे ऐकून अनेक पुरुषांना नक्कीच धक्का बसेल.
Nov 12, 2023, 02:01 PM ISTसोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क
Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.
Nov 10, 2023, 03:35 PM IST
तुमचं Gmail अकाऊंट डिलीट होणार; Google कडून कारवाईला सुरुवात
Gmail अकाऊंटच्या मदतीनं अनेक गोष्टी सुकर झाल्या. अगदी बँकिंग म्हणू नका किंवा मग ऑनलाईन शॉपिंग. इतकंच काय, तर सरकारी योजनांच्या बाबतीतही या अकाऊंटची फार मदत.
Nov 9, 2023, 08:58 AM IST
बापरे! वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम; पाहून म्हणाल ही काय वेळ आली...
Latest Update : सध्या फक्त हवमानातच बदल होत नसून, या बदलांचे तुमच्याआमच्या जीवनावरही थेट परिणाम होताना दिसत आहेत. त्यातच प्रदूषणाची भर पडत असल्यामुळं आरोग्याला धोका उदभवत आहे.
Nov 6, 2023, 08:14 AM IST
कार अपघातात स्मार्टफोन वाचवणार तुमचा जीव, आता भारतातही उपलब्ध
स्मार्टफोन्सच्या सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत अॅपल आणि गुगल यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. Google Pixel 8 या फोनमध्ये एक जबरदस्त फीचर लॉन्च केले आहे, जे तुमचा जीव वाचवण्यास मदत करते. त्याचे नाव आहे ‘कार क्रॅश डिटेक्शन’ फीचर.
Nov 3, 2023, 06:16 PM ISTGoogle मध्ये नोकरी लागल्यावर काय-काय मिळतं?
Google मध्ये नोकरी लागल्यावर काय-काय मिळतं?
Oct 25, 2023, 08:27 PM IST