google

Google वर Search केलेल्या एका शब्दामुळे खेळ संपला, गमावले तब्बल 8.24 लाख रुपये, तुम्ही ही चूक करत नाही ना?

Google Customer Care Fruad: सध्या इंटरनेटरचा (Internet) जमाना असून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण त्याच्यावर अवलंबून असतो. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपण फार सहजपणे Google चा वापर करतो. पण अनेकदा आपल्या याच सवयी योग्य काळजी घेतली नाही तर महागात पडू शकतात. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका कुटुंबाला Google च्या सहाय्याने ८ लाखांचा गंडा घालण्यात आला. 

 

Feb 25, 2023, 06:32 PM IST

Google Takeout म्हणजे काय रे भाऊ? याचा वापर कसा कराल? जाणून घ्या सर्वकाही

Google Takeout: पैसे देखील वाचावेत म्हणून काहीजण डाटा ट्रॉन्सफर करत होते. मात्र, त्यावर गुगलने भन्नाट उपाय शोधून काढलाय. त्याचं नाव Google Takeout

Feb 24, 2023, 09:25 PM IST

Google Search : चुकूनही गुगलवर ‘या’ 5 गोष्टी सर्च करू नका, अन्यथा...

Google Search : गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. 

Feb 23, 2023, 03:17 PM IST

Harmanpreet Kaur च्या हक्कासाठी युवराज सिंहचा पुढाकार; गूगल सर्चची 'ही' गोष्ट सुधारणार

टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची एन्ट्री करून हरमनप्रीत एक नवा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र असं असतानाच टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंहने (Yuvraj singh) एक गोष्ट समोर आणली आहे. युवराजने हरमनप्रीतसाठी एक अनोखी मोहीम सुरु केली आहे. 

Feb 22, 2023, 09:39 PM IST

Google Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?

Google Layoff News : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये IT क्षेत्रातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचं पाहायला मिळालं. 

 

Feb 17, 2023, 11:44 AM IST

Suicide बद्दल मुंबईकराने Google Search केलं अन् थेट अमेरिकेतून सूत्र हलल्याने वाचला जीव

Suicide Google Search Mumbai Youth Life Saved: मुंबई पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांनी या तरुणाची लोकेशन शोधून काढली.

Feb 16, 2023, 10:05 PM IST

Crime News : लग्नाच्या 6 महिन्यानंतर सहज Google वर बायकोचं नाव सर्च केले आणि पतीला धक्काच बसला

ऑनलाईन मॅट्रिमोनिअल App च्या माध्यमातून तरुणाचे लग्न झाले. पण सहा महिन्यानंतर त्याला पत्नीचे खरं रुप समजले (Crime News). 

Feb 15, 2023, 06:17 PM IST

16 वर्षे इमानदारीनं Google मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट व्हायरल

Google Layoff: नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत. 

Feb 9, 2023, 08:41 PM IST

मायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?

Chat GPT Vs Bard : अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. भविष्यात याच्या एआय सिस्टमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल, असं पिचाई म्हणाले आहेत. 

Feb 7, 2023, 05:17 PM IST

Sundar Pichai: Google च्या कर्मचारी कपातीनंतर सुंदर पिचईंच्या Salary मध्ये कपात; पण त्यांचा एकूण पगार किती पाहिलं का?

Google Layoffs 2023 Sundar Pichai Net Worth Salary Annual Income: पिचई यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही पगारकपातीचा सामना करावा लागेल असं नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये जाहीर केलं आहे.

Feb 2, 2023, 06:22 PM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...

Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत. 

Feb 1, 2023, 09:12 AM IST

Google Doodle | 'बबल टी'चे गूगलने बनवले डूडल असे नेमके काय आहे कारण पाहा..

गुगल नेहमीच विविध दिवसांचे महत्त्व पटवून देण्यासाठी डूडल (Google Doodle) वरुन अनोखी थीम बनवत असते अशीच थीम यंदा गूगलने बबल टी साठी बनवली आहे. 

Jan 29, 2023, 05:34 PM IST

Google Layoffs: आईचा कॅन्सरने मृत्यू, अंत्यसंस्कारानंतर पोहोचला तर नोकरीवरुन काढून टाकलं, Google च्या कर्मचाऱ्याने मांडली व्यथा

Google ने आतापर्यंत 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं असून अजूनही काही कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान नोकरी गमावणारे अनेक कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही आईच्या निधनानंतर कशाप्रकारे नोकरी गेली याबद्दल सोशल मीडियावरुन सांगितलं आहे

 

Jan 27, 2023, 02:35 PM IST