अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले
मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे.
Oct 4, 2023, 01:25 PM IST
गुगलचा निर्दयीपणा! प्रसूती रजेवर असलेल्या महिलेला तडकाफडकी नोकरीवरुन काढलं; 12 वर्षांचा प्रवास क्षणात संपला
Google News : चांगली नोकरी, चांगले वरिष्ठ आणि चांगला पगार देणारी, कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करणारी एक संस्था प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते, पण...
Oct 3, 2023, 03:35 PM IST
भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral
Viral Video : प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत.
Oct 2, 2023, 08:37 PM ISTGoogle's 25th birthday : गॅरेजमध्ये सुरूवात आज मल्टी-बिलियन कंपनी; 'गुगल' नावाचा भन्नाट किस्सा माहितीये का?
Happy 25th birthday Google : जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून ओळखलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का की या सर्च इंजिनचे नाव गुगल नसून ते चुकून पडलं आहे.
Sep 27, 2023, 04:15 PM ISTTech जगतावर भारतीय सीईओंची एकहाती सत्ता; यादी पाहाच
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतीय वंशाचे अनेक व्यक्ती या जगातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. नुकतीच, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक यादी प्रकाशित केली आहे जगभरातील अनेक कंपन्यांचे नेतृत्व आता भारतीय वंशाचे सीईओ करत असल्याचे या यादीतून समोर आले आहे.
Aug 30, 2023, 03:39 PM ISTचाळिशीतील स्त्रिया गूगलवर सर्वाधिक काय सर्च करतात?
Google Search : चाळीशी ओलांडलेल्या महिला गुगलवर काय सर्च करत असतील याची लिस्ट तुम्ही पाहिली तर तुम्हाला धक्काच बसेल. AARP कडून जाहीर करण्यात आलेल्या यादी पाहून तुम्ही थक्कं करणारी आहे.
Aug 14, 2023, 12:31 PM ISTआताच करा 'हे' काम; नाहीतर तुमचं जीमेल अकाउंट होईल कायमचे बंद..
गुगलने पुन्हा एकदा जीमेल युजर्सना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे एखादे Gmail अकाऊंट असेल आणि अनेक वर्षांपासून ते उघडले नसेल, तर गुगलकडे तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.
Aug 10, 2023, 03:41 PM ISTPune News: ना आयआयटी झालं ना इंजिनियरिंग; Google ने पुण्याच्या पठ्ठ्याला दिला डोळे गरगरणारा पगार!
Harshal Juikar, Pune News: एकंदरीतच हर्षलचा प्रवास उत्कटता, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. त्यामुळे त्याच्यामधील कौशल्य पाहता गुगलने (Google) त्याची थेट निवड केली.
Aug 4, 2023, 09:42 PM ISTगुगल प्ले स्टोअर आता 'या' स्मार्टफोन्सवर करणार नाही सपोर्ट? समजून घ्या नेमकं काय नुकसान होणार?
Google Play Store: गुगल लवकरच काही अँड्रॉईड मोबाईलमधून प्ले स्टोअर हटवण्याच्या तयारीत आहे. गुगल नेहमीच जुन्या होणाऱ्या अँड्रॉईड व्हर्जनमधून सपोर्ट काढत असतं. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला गुगल Android 4.4 KitKat वरुन सपोर्ट हटवण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे नेमकं काय नुकसान होईल हे समजून घ्या...
Aug 3, 2023, 04:48 PM IST
पत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु
Google AI Tests: माणसाने तयार केलेल्या आणि संगणाकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Jul 20, 2023, 04:21 PM ISTसेक्स, ड्रग्ज आणि...; एकांतात मुली Google वर काय सर्च करतात? रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
What Girls Mostly Search : 2020 मध्ये भारतात 749 दशलक्ष इंटरनेट युझर्स होते तर हीच संख्या 2040 पर्यंत एकूण संख्या 1.5 अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मुलींच्या सर्च हिस्ट्रीमध्ये ( Search history ) नेमकं कशाचा समावेश असतो हे एका अहवालातून समोर आलंय. मुली एकांतात इंटरनेटवर नेमक्या कोणत्या गोष्टी सर्च करतात याची तुम्हाला माहितीये का?
Jul 13, 2023, 08:44 PM ISTGoogle वर 'या' गोष्टी सर्च केलात तर होऊ शकते जेल
Google वर 'या' गोष्टी सर्च केलात तर होऊ शकते जेल
Jun 27, 2023, 08:35 PM ISTनववधू Google वर काय Search करतात? लग्नानंतर नवऱ्याला...
Women Searches on Google : लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन घर, नवीन माणसं आणि नवरा...असे अनेक प्रश्न त्यांचा मनात असतात. याच प्रश्नांची उत्तर त्या गुगलवर सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे नववधू गुगलवर काय काय सर्च करतात ते?
Jun 25, 2023, 02:29 PM ISTYouTube च्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं पडलं महागात, 10 यूट्यूबर्सच्या घरी आयकर विभागाच्या धाडी
Youtuber Tax: यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं यूट्युबर्सना महागात पडलं आहे.
Jun 23, 2023, 09:20 PM ISTGoogle वरचे तुमचे फोटो होणार गायब; आताच सेव्ह करा तुमचा डेटा
Google Service Shut Down : तुम्ही जर गुगलच्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण गुगलने एक मोठा निर्णय घेतला असून तुम्ही गुगलवरचा डेटा आताच सेव्ह करुन ठेवा.
Jun 22, 2023, 09:53 AM IST