gopi bahu

14 वर्षानंतर अशी दिसतेय गोपी बहु...!

gia manek : 2010 मध्ये  प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या गोपी बहु 14 वर्षानंतर  ओळखणही झालयं कठीण ...साथ निभाया साथिया या मालिकेतून घराघरात पोहचलेली गोपी बहुचा मॉर्डन लुक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 2, 2024, 11:14 AM IST

'गोपी बहू'चे दोन वाढदिवस कसे? स्वत:च केला खुलासा, रंजक उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल कमाल

Devoleena Bhattarcharjee Two Birthdays: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गोपी बहू'ची. देवोलिना भट्टाचार्य ही आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे आणि आज तिचा वाढदिवस होता. परंतु तुम्हाला माहिती आहे का की ती तिचा दोनदा वाढदिवस साजरा करते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आपण जाणून घेऊया नक्की यामागील कारण काय आहे. 

Aug 22, 2023, 01:48 PM IST

कोण आहे 'गोपी बहू'चा पती? लग्न होताच त्याच्या मिठीत ढसाढसा रडू लागली अभिनेत्री

लग्न करतचा पतीच्या मिठीत भावुक झाली गोपी बहू; देवोलीनाने 'या' व्यक्तीची जोडीदार म्हणून केली निवड...अखेर व्हिडीओ समोर

 

Dec 15, 2022, 08:33 AM IST

Devoleena Bhattacharjee : 'साथ निभाना साथिया' फेम गोपी बहू 'या' व्यक्तीसोबत गुपचूप उरकणार लग्न?

Devoleena Bhattacharjee Wedding: 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी करतेय गुपचूप लग्न? खास व्हिडीओ समोर येताच चर्चांना उधाण 

Dec 14, 2022, 09:31 AM IST