महिन्यला फक्त 13 हजार रुपये पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची कमाई 21 कोटी 59 लाख 38 हजार
2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच थोडा थोडका नाही तर तब्बल 21 कोटींचा गंडा घातलाय. छत्रपती संभाजीनगरात हा घोटाळा उघड झाला आणि एकच खळबळ उडाली. कोण आहे हा महाठग ज्यानं सरकारलाच कोट्यवधींना लुबाडलं.
Dec 23, 2024, 08:25 PM ISTशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला.
Mar 1, 2024, 07:25 PM ISTसेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 कधी? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सवाल
समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला असून अनेक राज्य सरकारी कर्मचारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. या गोष्टीला सरकार अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय पण निर्णय कधी? हा प्रश्न राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडलाय.
Aug 25, 2023, 08:48 PM IST
कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा
7th Pay Commission Update: सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 06:58 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! जुनी पेंशन योजना लवकरच लागू होणार?
जुन्या पेंशन योजनेचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं जुन्या पेंशनबाबतचा अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 6, 2023, 08:40 PM ISTKarnatak Bank | सरकारी कर्मचाऱ्यांना कर्नाटक बँकेतून होणार पगार?
government employee get payment from karnatak bank
Dec 8, 2022, 08:10 AM ISTSantosh Bangar :संतोष बांगर मुख्यमंत्र्यांचंही ऐकेनात, शासकीय कर्मचाऱ्याला फोन करुन म्हणाले...'
आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा फोनवर बोलतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालाय.
Nov 25, 2022, 05:34 PM IST
Ajit Pawar On Gujarat Election | निवडणूक गुजरातला, सुट्टी महाराष्ट्रात; अजित पवार काय म्हणाले?
Opposition Leader Ajit Pawar On Gujarat Election Update
Nov 23, 2022, 06:35 PM ISTयोगा करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 5 मिनिटांचा ब्रेक
Government Employee To Do Yoga Asana For Five Minute In Office
Sep 5, 2021, 11:20 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना योगा ब्रेक...ऑफिसात ५ मिनिटं योगा करण्यासाठी मोदी सरकारकडून मुभा
कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत.
Sep 5, 2021, 07:34 PM ISTVideo | सरकारी कर्मचारी करणार ऑफिसात योगासनं, नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
Government Employee To Do Yoga Asana For Five Minute In Office Update
Sep 5, 2021, 07:20 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! 95,000 रुपयांपर्यंत पगार वाढ
सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि सातवा वेतन आयोग यानुसार कशी पगारवाढ होणार पाहा
Aug 2, 2021, 03:49 PM IST7th Pay Commission : लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, मे महिन्यात DA त वाढ मिळण्याची शक्यता कमी
नॅशनल काउंसिल-JCM-स्टाफ साइडच्या अहवालामुळे कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्यांना धक्का बसू शकतो.
May 20, 2021, 04:37 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यासाठी कोरोनाच्या संकटकाळात चांगली बातमी, आता स्वत:च निवडू शकणार पेन्शनचा पर्याय
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत कामगार विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 27, 2021, 10:27 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर....केंद्र सरकारचं होळी गिफ्ट
एलटीसीचे नवे नियम जाहीर
Mar 3, 2021, 05:08 PM IST