government employees salary

7 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार घसघशीत वाढ; 27.5 टक्के पगारवाढीपासून केवळ 1 पाऊल दूर

7th Pay Commission:  राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा मार्ग मोकळा केलाय.

Jul 16, 2024, 08:51 AM IST

7th pay commission : अखेर तो दिवस आलाच! सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी

7th pay commission : सरकारी कर्मचारी म्हटलं, की त्यांच्या पगाराची चर्चा होतेच. त्यांच्या पगाराची चर्चा झाली की वेतन आयोगावरही लक्ष जातं. तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरी करतंय का? 

Jan 17, 2023, 11:53 AM IST

Maharashtra : राज्य सरकारची कर्मचाऱ्यांना खुशखबर, घेतला हा मोठा निर्णय

Maharashtra government employees salary : बाप्पाच्या आगमानाला काही दिवस बाकी आहे. त्याआधी राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. गणपती आगमानाआधीच त्यांच्या खिशात पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यांना बाप्पा पावलाय. 

Aug 25, 2022, 08:17 AM IST