government jobs 2022

Government Jobs 2023: कामाची बातमी! दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, असा करता येईल अर्ज

government job opportunities: आता सर्वात मोठी बातमी आहे तुमच्या कामाची. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे.  

Jan 19, 2023, 03:59 PM IST

Govt Jobs: राज्यात सरकारी नोकरी मिळवणं आणखी अवघड; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची प्रक्रिया आता आणखी अवघड झाली आहे.

 

Nov 9, 2022, 07:04 AM IST