तृतीयपंथींना राज्य शासनाची भेट; शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार!
विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार आहे. तशा प्रकारच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
Dec 5, 2023, 05:43 PM ISTVIDEO | 'सरकारमध्ये ताकद असेल तर कारवाई करावी'; ठाकरे गटाचं शिंदे गटाला आव्हान
Ambadas Danve Challenge to Government
Nov 28, 2023, 06:25 PM IST'काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षण...' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
Maratha Reservation : काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षणही टिकलं असतं असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. यावर सत्ता गेली म्हणून आरक्षणही गेलं हे न पटणारं विधान असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलं आहे.
Nov 28, 2023, 04:28 PM ISTALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?
Nov 27, 2023, 07:40 AM IST
Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख
Indian Railway Jobs 2023: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता मात्र घाई करा, कारण अर्ज करण्यासाठी उरले आहेत फक्त काही दिवस
Nov 9, 2023, 12:56 PM IST
VIDEO | मनोज जरांगेंचा सरकारला नवा इशारा
Manoj Jaranges new warning to Government
Oct 31, 2023, 07:40 PM ISTMaratha Reservation|सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावं- मनोज जरांगेंचा इशारा
Maratha Reservation government should take the agitation seriously Manoj Jarangs warning
Oct 28, 2023, 01:00 PM ISTपुरावे असून आरक्षण नाही म्हणजे सरकारचं षडयंत्र - जरांगे पाटील
Government Conspiracy on Maratha Reservation
Oct 27, 2023, 04:50 PM ISTमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम मार्गी? समितीने आशिष शेलारांचे आरोप काढले खोडून
Mumbai University Senate Election: आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने खोडून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Oct 25, 2023, 01:11 PM ISTप्रकाश आंबेडकरांचं मराठा आरक्षणासंदर्भात सूचक विधान; म्हणाले, 'जरांगे-पाटलांशी...'
maratha aarakshan Prakash Ambedkar suggestion to Government
Oct 21, 2023, 04:45 PM ISTसरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?
मनोज जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला शिवनेरी किल्यावरून सुरुवात होणार आहे. यानिमित्तानं त्यांनी राज्य सरकारला पुन्हा नवा इशारा दिला आहे.
Oct 17, 2023, 11:30 PM IST5000 कंत्राटी कर्मचारी भरणार; सरकारने खाजगी कंपनीला दिले 110 कोटींचे कंत्राट
वैद्यकीय विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 5000 कंत्राटी कर्मचारी भरले जाणार आहेत.
Oct 3, 2023, 09:49 PM ISTज्योतिषानं सांगितलं म्हणून नवीन संसद बांधली! खळबळजनक दावा; राऊत म्हणाले, '20 हजार कोटी...'
New Parliament Building Advice Of Astrologer: "मोदी हे स्वत:च्या गरिबीच्या रामकथा नेहमी वाचतात, पण त्याच संसदेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी श्रीमंतीचा त्याग करणाऱ्या पंडित नेहरूंचा सहवासही अनुभवला. घर, संपत्ती, श्रीमंती, वैभवाचा त्याग करून नेहरू स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले," असंही राऊत म्हणाले आहेत.
Sep 24, 2023, 08:24 AM ISTKerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू
Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.
Sep 14, 2023, 09:31 AM IST
G20 2023 : G-20 परिषदेसाठी भारतात 20 नाही 29 देश आलेत कारण...
G20 शिखर परिषद: भारत या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पहिली G20 शिखर परिषद आयोजित करणार आहे. समिटमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित कोण आहेत यावर एक नजर टाका.
Sep 6, 2023, 02:19 PM IST