Raj Thackeray | 'माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर....', राज ठाकरेंची सरकारवर सडकून टीका!
Raj Thackeray In Kokan Jagaryatra : लोकप्रतिनिधींकडे पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. कुंपनच शेत खातंय, तुमच्या जमिनी विकाव्या म्हणून हा महामार्ग होत नाहीये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
Aug 27, 2023, 07:04 PM ISTकांदा पिकवणारेही सरकार पाडू शकतात; बच्चू कडू यांचा इशारा
Onion growers can also topple the government, Bachu Kadu, who is in the government, warns the government
Aug 24, 2023, 07:10 PM ISTकांदा निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर टीका
MLA Bachu Kadu criticized the government on the decision to increase export duty on onion
Aug 22, 2023, 09:45 PM IST'ऐश्वर्या राय रोज मासे खाते म्हणून...'; शिंदे सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याचा अजब सल्ला
CM Eknath Shinde Cabinet Minister About Aishwarya Rai Eyes: धुळ्यामधील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याने सार्वजनिकरित्या भाषण करताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत हे विधान केलं आहे.
Aug 21, 2023, 12:27 PM ISTNashik | नाशिकमध्ये कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन, कर्नाटका बँकेवर छत्रपती शिवाजी महाजारांचा फोटो लावला
Nashik Protest against Karnataka Government
Aug 18, 2023, 10:35 PM ISTMU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न
MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 04:52 PM ISTराज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात
MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
Aug 18, 2023, 01:50 PM ISTआधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आहे; नाना पटोले यांचा हल्लाबोल
आधी ईडीचं सरकार, आता येड्याचं सरकार आहे असं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मातोश्रीवर महाविकास आघाडी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
Aug 17, 2023, 11:41 PM ISTआयर्लंडमध्ये प्रॉपर्टी खरेदी करा; सरकार देणार 71 लाख रूपये
Buy property in Ireland 71 lakh rupees will be given by the government
Jul 29, 2023, 06:55 PM ISTमिठी कोपली, मुंबई बुडाली; आजही '26 July' च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर येतो काटा
Flashback 26 July 2005 : दोन आठवड्यापासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रोज सकाळी वरुण राजा बरसतो. आजही तो नेहमीप्रमाणे आला खरा...त्या '26 July'च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा येतो.
Jul 26, 2023, 08:36 AM ISTजन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Aadhar Card News: आधारकार्डबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मोदी सरकारने रजिस्ट्रार जनरल कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
Jun 28, 2023, 09:23 AM ISTआता भारतातील ट्रक पेट्रोल-डिझेलवर नाही तर, 'या' नव्या इंधनावर धावणार
Petrol Diesel : देशापुढं असणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे वाढतं प्रदूषण आणि इंधन दरवाढ. याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी म्हणून शासनाकडून नव्या संकल्पनांवर काम सुरु आहे.
Jun 19, 2023, 10:54 AM ISTराष्ट्रवादीत फूट पडणार? अजित पवार यांना शिंदे फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याची मोठी ऑफर?
अजित पवारांनी सरकारमध्ये सामील व्हावं... केसरकरांची खुली ऑफर. तर दादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, सगळ्यांनाच हवे असतात. सुप्रिया सुळेंकडून कौतुक
Jun 16, 2023, 07:53 PM ISTVideo | सरकारी कामांना वेग येणार, प्रत्येक विभागाच्या कामाचं मूल्यमापन होणार
Government Files To Be Speedup As Audit To Happen Every Month
Jun 16, 2023, 11:20 AM ISTVIDEO | राज्यभरातील सरकारी शाळेतील गणवेशाबद्दल महत्त्वाचा निर्णय
government school uniforms across the One Unform One State
May 23, 2023, 03:30 PM IST