government

'...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...'; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम

Sharad Pawar Warning To Government: शरद पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील इशारा राज्य सरकारला दिला आहे.

Aug 22, 2024, 07:03 AM IST

2 Olympics मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरच्या ट्रेनिंगवर मोदी सरकारने किती खर्च केला?

How Much Government Have Spend On Manu Bhaker: कोणत्याही भारतीय खेळाडूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची ही पहिलीच वेळ असून मनु भाकरने आपलं नावं इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षरांनी कोरलं आहे. मात्र मनुच्या ट्रेनिंगसाठी सरकारने किती खर्च केला आहे तुम्हाला ठाऊक आहे का? सरकारनेच यासंदर्भातील खुलासा केला आहे. पाहूयात सरकारने काय सांगितलं आहे.

Jul 30, 2024, 02:09 PM IST

'महाराष्ट्रात 'लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना' सुरु; 6000 कोटी रुपयांचे...'; CM शिंदेंचं नावही घेतलं

CM Eknath Shinde Lead Government: राज्यामध्ये सत्तेत असलेल्या सरकावर निशाणा साधताना पाच कंत्राटदारांचा संदर्भ देत थेट 6 हजार कोटी रुपयांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Jul 30, 2024, 11:10 AM IST

'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा

Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.

Jul 25, 2024, 02:00 PM IST

Ladka Bhau Yojana : 'लाडका भाऊ' होण्यासाठी काम तर करावंच लागेल, फुकट काहीच नाही!

Mukhyamantri Ladka Bhau Yojana : लाडकी बहिण योजनेनंतर आता राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठीही योजना आणलीय. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय. मात्र, 'लाडका भाऊ' योजना नेमकी आहे तरी काय?

Jul 17, 2024, 08:55 PM IST

धक्कादायक! मुलाच्या साखरपुड्यासाठी राज्यपालांनी वापरला राज्य सरकारचा पैसा; थेट PMO कडे तक्रार

Complaint Filed Against Lieutenant Governor: या प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनीही गंभीर आरोप करताना राज्यपालांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचं सागंतानाच कार आणि इतर खर्चाचाही उल्लेख केला आहे.

Jul 13, 2024, 09:05 AM IST

Maratha Reservation: फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय, मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

Maratha Reservation: सरकारनं भुजबळांना माझ्या विरोधात उभं केल्याचं सांगत फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय असा आरोपही जरांगेंनी केलाय.  

Jul 10, 2024, 11:22 AM IST