'गोविंदाची मुलंही त्याचा सल्ला ऐकत नाहीत'; स्वत: पत्नी सुनिताने केला खुलासा; म्हणाली 'तो अजूनही 90 च्या...'
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) आजुबाजूला असणाऱ्या नकारात्मक गोष्टींनी दिग्दर्शक डेव्हिड धनवसह (David Dhawan) असणाऱ्या नात्यात दुरावा आणला असा दावा केला आहे.
Jan 7, 2025, 04:02 PM IST
'तो' फोन कॉल आला नसता तर 'ही' हिरोईन असती गोविंदाची पत्नी! साखरपुड्यानंतर त्याने लग्न मोडलं अन्...
When Govinda Declared His Love For This Actress Called off Engagement: अभिनेता गोविंदाच्या या प्रेमाबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल. तो एक फोन कॉल गेला नसता तर आज गोविंदा या अभिनेत्रीचा पती असता. गोविंदाने सुनिताबरोबरचा साखरपुडा मोडून या अभिनेत्रीबरोबर लग्नाची तयारी केली होती. त्याने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे. नेमकं काय घडलेलं पाहूयात...
Nov 9, 2024, 04:48 PM IST
टाईमपास करण्यासाठी सुनीताला गर्लफ्रेंड बनवलं; नीलमचा उल्लेख करत गोविंदा म्हणाला, 'मी खूप मोठी किंमत...'
Govinda on Neelam Kothari : नीलमला भेटल्यानंतर गोविंदाला झाला विवाहित असण्याचा पश्चाताप! पत्नी सुनीताला सांगायचा नीलमसारखी हो
Oct 21, 2024, 01:47 PM ISTज्योतिषविद्येच्या विळख्यात अडकलेल्या Govinda नं काढलेलं भलतंच फर्मान; करायचा 'हे' काम...
Govinda Health : बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा, डान्सिंग सुपरस्टार आणि चिरतरुण अभिनेता गोविंदा जखमी झाल्याची माहिती आली आणि चाहत्यांना धक्काच बसला.
Oct 1, 2024, 03:04 PM ISTवर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?
Govinda's second wife : गोविंदानं इतक्या वर्षानंतर खुलासा केला आहे की सुनीता सोडून त्याची दुसरी एक पत्नी आहे. तिच्यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत याविषयी सांगितलं आहे.
Nov 10, 2023, 01:15 PM ISTGovinda Birthday Special: 'जे आज आहे ते उद्या नाही...', 70 सिनेमांसाठी एकत्र ऑफर आल्यानंतर Govinda ची प्रतिक्रिया
#HappyBirthdayGovinda : 'राजा बाबू', 'साजन चले ससुराल' अशा धमाकेदार भूमिका साकणारा अभिनेता गोविंद याचे आयुष्य त्याच्या कारकिर्दीत अॅक्शनपासून कॉमेडीपर्यंत खूपच फिल्मी होते. बॉलिवूडमधील लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस.. पाहूया त्याच्या अभिनय कारकिर्दिचा प्रवास.
Dec 21, 2022, 12:36 PM ISTकपिलचे प्रश्न गोविंदाला पडले भारी, पत्नीसमोर बोलती बंद
सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमध्ये नुकतीच गोविंदाने हजेरी लावली.
Sep 13, 2021, 10:17 AM IST