अमिताभ बच्चनवर भारी पडणारा 'हा' अभिनेता का राहिला मागे? सहकलाकारानं सांगितलं खरं कारण...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करताना त्यांना लोकप्रियतेत आणि इतरही गोष्टीत मागे टाकणारा हा अभिनेता आज का राहिला मागे?
Dec 21, 2023, 03:28 PM ISTवर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?
Govinda's second wife : गोविंदानं इतक्या वर्षानंतर खुलासा केला आहे की सुनीता सोडून त्याची दुसरी एक पत्नी आहे. तिच्यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत याविषयी सांगितलं आहे.
Nov 10, 2023, 01:15 PM ISTसलमानच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या प्रेमात वेडा होता गोविंदा; इतका त्याग केला अन् शेवटी...
Neelam Kothari : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री नीलम कोठारी हिची. नीलम कोठारी आजही तितकीच सुंदर दिसते सोशल मीडियावर तर तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तुम्हाला माहितीये का तिच्या प्रेमात गोविंदा हा अभिनेता प्रचंड वेडा झालेला होता.
Oct 23, 2023, 07:04 PM ISTमाईंड इट! रजनीकांतसोबतच 'या' Bollywood कलाकारांमुळं चष्म्याचीही फॅशन ट्रेंडमध्ये
Rajnikant Chashma Style: आपल्याला माहितीच आहे की रजनीकांत यांची चष्म्याची स्टाईल ही किती लोकप्रिय आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की फक्त रजनीकांतच नाही तर या काही सुपरस्टार्सनं देखील हा ट्रेण्ड चांगलाच लोकप्रिय केला आहे. या लेखातून त्यांच्याविषयी जाणून घेऊया.
Oct 17, 2023, 02:29 PM IST90's मध्ये बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडलेले 'हे' सख्खे भाऊ... 5 सुपरस्टार्नाही टाकलं मागे!
Brothers Hit Films in 90s : दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळी पुर्णपणे बाकीचे सुपरस्टार तर फेलच झाले होते. चला तर मग जाणून घेऊया की हे सुपरस्टार कोणते आणि नक्की तेव्हा कोणत्या चित्रपटांची चर्चा होती.
Oct 8, 2023, 10:05 PM ISTबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल, तरीही राहुल गांधीना डेट करण्याची इच्छा अपूर्णच
This Actress wanted to date Rahul Gandhi : या अभिनेत्रीला करायचे होते माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना डेट... अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल सुरु असताना देखील इच्छा झाली नाही पूर्ण.
Sep 21, 2023, 11:16 AM ISTदहीहंडीच्या सणाला गालबोट; बुलढाण्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू, तर मुंबईत 195 गोविंदा जखमी
Dahi Handi 2023 : बुलढाण्यात दहीहंडी पाहत असताना एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुंबईत तब्बल 195 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील 14 गोविंदावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Sep 8, 2023, 07:55 AM ISTमुंबईत दहीहंडी फोडताना 77 गोविंदा जखमी
77 Govinda injured while breaking Dahi handi in Mumbai
Sep 7, 2023, 09:10 PM IST'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत
Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर फार एक्टिव असतात. त्याचबरोबर ते आपल्या आठवणीही अनेकदा शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रगंलेली असते. यावेळी त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे.
Sep 3, 2023, 11:44 AM ISTएकतर्फी प्रेम अपयश अन् ते 6 बॉलिवूड स्टार्स..., एकदा यादी पाहाच
अनेकदा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते पण त्या व्यक्तीला आपण आवडतं नाही. इथेच नाही तर त्यातही बरेच लोक रिलेशनशिपमध्ये येतात त्यात ते यशस्वी ठरत नाही. ते त्यांच्या रिलेशनशिपला नाव देऊ शकत नाही. असे काही कलाकार आहेत, ज्यांचं प्रेम हे एकतर्फीच राहिलं आहे. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहुणा कोण आहेत हे कलाकारा...
Aug 23, 2023, 06:56 PM ISTसनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर 'या' प्रसिद्ध कलाकारांना होती 'गदर' चित्रपटाची ऑफर!
Gadar 2 Casting : 'गदर 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. त्यासोबत सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी प्रेक्षकांच्या मनात तारा सिंग आणि सकीना म्हणून त्यांची जागा मिळवली. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की त्यांच्या आधी दुसऱ्या कलाकारांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता.
Aug 17, 2023, 03:16 PM ISTअभिनेता गोविंदाचे एक्स (ट्विटर) अकाउंट हॅक, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
Acto Govinda X twitter Account Hacked
Aug 4, 2023, 10:15 AM ISTगोविंदाच्या अकाऊंटवरील हिंदूसंदर्भातील 'त्या' पोस्टवरुन वाद! गोविंदा म्हणाला, "माझं अकाऊंट..."
Govinda Clarification On Haryana Communal Violence: अभिनेता गोविंदाच्या नावाने व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटसंदर्भात त्याने सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर गोविंदाने हे स्पष्टीकरण दिलंय.
Aug 4, 2023, 08:51 AM ISTउज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यामुळं Govinda ची पत्नी अडचणीत, वाचा काय घडलं
Govinda Wife Sunita Trolled : गोविंदाची पत्नी सुनीता यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांना अनेकांनी ट्रोल केलं आहे. दरम्यान, गोविंदा हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
May 18, 2023, 03:46 PM ISTGovinda Krushna: मामा-भाच्यातला वाद पेटला, गोविंदाच्या पत्नीचे कृष्णा अभिषेकवर गंभीर आरोप
Govinda Krushna Abhishek: बॉलिवूडच्या मामा-भाच्यामध्ये सध्या एक वेगळाच तांडव पाहायला मिळतो आहे. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक (Govinda Wife Allegations) यांच्यात एक नवा वाद सुरू झाला असल्याचे पाहायला मिळते आहे. नक्की काय आहे तो वाद (Govinda Krushna Abhishek Fight)?
Mar 8, 2023, 08:19 PM IST