साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (04 ते 10 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणाच्या नशिबात धनलाभ? रुचक व शश राजयोग तुमची समस्या सोडवणार
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात रुचक राजयोग, शश राजयोग आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या सोडवणार आहे.
Dec 3, 2023, 12:40 PM ISTKam Rajyog 2023 : गुरु व शुक्राने निर्माण झाला 'काम राजयोग'! 'या' राशींना मिळणार प्रगतीसोबत आर्थिक लाभ
Kam Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र यांच्यामुळे काम राजयोगाची निर्मिती होणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींना नवीन वर्ष 2024 मध्ये अपार धनसंपदा मिळणार आहे.
Dec 2, 2023, 04:29 PM ISTShani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा
Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रातील कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव जेव्हा दृष्ट राहूच्या नक्षत्रात गोचर करतं तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो. मात्र काही राशींचं भाग्य उजळतं.
Dec 1, 2023, 02:40 PM ISTMonthly Horoscope December : 2023 वर्षातील शेवटचा महिना 'या' लोकांना करणार धनवान
Monthly Rashi Bhavishya : 2023 वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. हा महिना तुमच्यासाठी करिअर, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, लव्हलाइफ आणि आर्थिक दृष्टीकोनातून कसा असेल जाणून घ्या.
Dec 1, 2023, 09:55 AM ISTShukra Gochar : येत्या 24 तासात शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश; 'या' तीन राशींचं नशिब चमकणार!
Shukra Gochar In Tula : येत्या 30 नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करत आहे. शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. (shukra gochar 2023 impact on all zodiac)
Nov 29, 2023, 07:01 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (27 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर 2023) : नवम पंचम आणि मालव्य राजयोग! नाती, नोकरी व पैशांचं गणित अखेर सुटणार
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात नवम पंचम आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं गणित सुटणार आहे.
Nov 26, 2023, 01:55 PM ISTRajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! 'या' राशींना आकस्मिक धनलाभ
December 2023 Rajyoga : बघता बघता 2023 ला अलविदा करण्याची वेळ आली आहे. आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबर काही राशींना धनवान करणार आहे. डिसेंबर महिन्यात 4 राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे.
Nov 21, 2023, 12:30 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (20 ते 26 नोव्हेंबर 2023) : आदित्य मगंल, महालक्ष्मी योग 'या' लोकांना करणार धनवर्षाव
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील आदित्य मंगल आणि महालक्ष्मी योग काही राशींच्या लोकांवर धनवर्षाव करणार आहे. हा आठवड्या तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या.
Nov 19, 2023, 09:18 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (13 ते 19 नोव्हेंबर 2023) : दिवाळीचा दुसऱ्या आठवडा 'या' राशींसाठी धनलाभ, तर यांनी घ्या गुंतवणूक करताना काळजी
Weekly Horoscope Career Prediction : लक्ष्मीपूजनानंतर हा आठवडा पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणाचा आहे. त्यात सूर्य गोचरमुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Nov 13, 2023, 10:29 AM ISTDiwali 2023 : दिवाळीत 'या' 5 राशीच्या लोकांकडे असेल पैसाच पैसा!
Diwali 2023 : कार्तिक अमावस्येला दिवाळीचा सण मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. या दिवाळीच्या मुहूर्तावर माता लक्ष्मीची विशेष कृपा 5 राशीच्या लोकांवर पडणार आहे. या लोकांवर धनवर्षाव होणार आहे.
Nov 12, 2023, 12:06 PM ISTDiwali 2023 Rajyog : दिवाळीत महालक्ष्मी राजयोगसह आदित्य मंगल योग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी
Mahalakshmi Rajyog / Aditya Mangal Yog Made on Diwali : आज दिवाळीला आयुष्यमान योग, सौभाग्य योग, आदित्य मंगल योगसह अनेक राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींच्या तिजोरी पैसे ठेवण्यासाठी छोटी पडणार आहे.
Nov 12, 2023, 09:34 AM IST
Saturn Transit : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांना शनिदेव देणार अमाप संपत्ती
Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मार्च 2025 मध्ये शनिदेव थेट राशीत संक्रमण होणार. यामुळे काही राशींना 2025 पर्यंत धनलाभ होणार आहे.
Nov 10, 2023, 03:14 PM ISTShukra-Shani Gochar: शुक्र-शनीने बदलली चाल; दोन ग्रह 'या' राशींना मिळवून देणार भरपूर पैसा
Shukra Gochar and Shani Margi 2023 November: शुक्र हा सुख, विलास, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे. तर न्यायाची देवता शनी हा परिश्रम, न्याय आणि सेवेचा स्वामी आहे. शनी आणि शुक्राच्या हालचालीतील बदल 4 राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
Nov 9, 2023, 10:27 AM ISTKendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस
Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Nov 8, 2023, 05:55 AM ISTDiwali 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत अप्रतिम योग! 'या' राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा
Auspicious Yoga On Diwali : आनंदाचा आणि प्रकाशाचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ असणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अप्रतिम योगामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा बरसणार आहे.
Nov 7, 2023, 10:24 AM IST