Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल
Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्येला ज्येष्ठ नक्षत्रसोबत वृद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या शुभ संयोगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे.
Shani - Shukra : 30 वर्षांनंतर शुक्र - शनिदेवाचा युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसोबत मिळणार भरपूर पैसा
Conjunction Of Saturn And Venus 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनि यांचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे.
मकर संक्रांतीशिवाय 'या' दिवशी घरात करु नये चपाती! संकटाने घेरलं जाईल आयुष्य
Do Not Make Roti On These Days : हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवण्यास अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही सणांच्या दिवशी गॅसवर तवा ठेवणं किंवा तवा गरम करणं अशुभ मानलं गेलं आहे.
Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षांनंतर सूर्यदेव कुंभ राशीत, 'या' राशीच्या लोकांना अमाप संपत्ती
Sun Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदल असतो. सूर्यदेवा एकाच राशी पुन्हा प्रवेश करायला तब्बल 1 वर्षांचा कालावधी लागतो. तब्बल 1 वर्षांनी सूर्यदेव कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
Parivartan Rajyog 2023 : गुरु - मंगळमुळे 10 वर्षांनंतर तयार झाला परिवर्तन राजयोग! 'या' राशींची लोकं होणार श्रीमंत
Parivartan Rajyog 2023 : गुरु आणि मंगळाच्या राशींच्या बदलामुळे परिवर्तन राजयोग निर्माण होणार आहे. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे.
New Year 2024 मध्ये बुध राहुच्या युतीमुळे जीवनात उलथपालथ! 'या' लोकांना राहवं लागणार सावधान
Rahu budh Yuti conjunction : नवीन वर्ष 2024 मध्ये वैदि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. या संयोग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Yearly Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य
Varshik Rashifal 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असणार आहे, याबद्दल पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे.
Margashirsha Purnima 2023 : दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा 'या' राशींवर बसरणार हरीची कृपा, प्रगतीसह आर्थिक लाभ
Margashirsha Purnima 2023 : या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी ही 26 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीदेखील साजरी करण्यात येते. हा दिवश काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे.
Horoscope : पुढील 6 दिवसात 4 ग्रहांचं गोचर! 'या' राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह मिळणार यश
Horoscope : येत्या 6 दिवसात शुक्र, मंगळ, बुध आणि गुरूच्या चाली बदलणार आहेत. 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 27 डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल.
Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, 'या' राशींचं लोक होणार मालामाल
Shani, Saturn Transit : कर्मदाता, न्याय देवता शनिदेव जेव्हा जेव्हा हालचाल करतो त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2024 मध्ये शनिदेव 365 दिवस कुंभ राशीत विराजमान असणार आहे. याचा लाभ काही राशींना होणार आहे.
Rahu Gochar : मायावी राहु गोचरमुळे 'या' 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट! 2025 पर्यंत एकामागोमाग अनेक वादळ
Rahu Gochar : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह म्हणजे मायावी राहु लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. राहु गोचरमुळे 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे.
Rajyog 2024 : 1100 वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग! 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत
Rajyog 2024 : तब्बल 1100 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग जुळून येतो आहे. हा दुर्मिळ संयोग काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी 'जडत्व योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसान
Jadatva Yog : ग्रह मंडलाची ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी राहू या ग्रहांचं नवीन वर्षात 2024 मध्ये धोकादायक योग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणार आहे.
Horoscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश
Horoscope 2024 : नवीन वर्ष हे कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, जाणून घ्या.
Mangal Uday 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये मंगळाचं उदय! 'या' राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ
Mangal Uday 2024 : साहस आणि शौर्यचा कारक मंगळ ग्रह आगामी वर्षात उदयास येणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ होणार आहे.
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (18 ते 24 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यातील 3 राजयोगामुळे मिळणार तिप्पट लाभ! 'या' राशींचं भाग्य उजळणार
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील बुधादित्य राजयोग, मालव्य राजयोग आणि राज लक्षण राजयोगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. हा आठवड्या कोणासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या.
Vivah Panchami 2023 : विवाह पंचमीला दुर्मिळ योगामुळे 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली! धनवृद्धीसह लाभच लाभ
Vivah Panchami 2023 : विवाह पंचमीला रवि योगासह मालव्य, हर्षण योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे विवाह पंचमी या राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट
Margashirsha 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना करण्याचा हा महिना 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होतो आहे. काही राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना लकी ठरणार आहे.
Navpancham Rajyog : 10 वर्षांनंतर गुरु - शुक्रमुळे नवपंचम राजयोग, 2024 मध्ये 'या' राशींना अचानक आर्थिक लाभासोबत प्रगती
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 वर्षांनंतर गुरु आणि शुक्र यांच्यामुळे कुंडलीत नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे.
Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला शनि मंगळ केंद्र योग! 'या' राशींचा लोकांना लागणार लॉटरी
Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला, धृतिमान योग, आदित्य मंगल योगासह अनेक शुभ योग निर्माण झाले आहे. वर्षातील शेवटची अमावस्या काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे.