एकाच महिन्यात दोन ग्रहणं, भारतात सूतक काळ असणार का? जाणून घ्या
Surya and Chandra Grahan 2023: ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहणे दिसणार आहेत. या ग्रहणांचा राशींवर कोणता प्रभाव पडणार हे जाणून घेऊया.
Oct 8, 2023, 02:32 PM ISTLunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणाला 12 वर्षांनी Chaturgrahi Yog! भारतात दिसणार छायाकल्प ग्रहण
Chandra Grahan 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज आहे. तब्बल 12 वर्षांनी चंद्रग्रहणाला चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. असा हा चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याचं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे.
May 5, 2023, 09:08 AM ISTSurya Grahan 2023: काही तासांमध्ये लागणार वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण, पाहा किती वेळ असेल सूतक काळ?
20 एप्रिल म्हणजेच गुरुवारी हे सूर्य ग्रहण होणार असून सकाळी 7 वाजून 04 मिनिटं ते दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहणार आहे. मुळात ग्रहण या शब्दानेच अनेकांच्या मनात भीती दाटून येते. कारण ग्रहणाचा प्रभाव हा जवळपास सर्व राशींवर पडताना दिसतो.
Apr 19, 2023, 10:40 PM ISTGrahan 2023: नववर्षात एकूण चार ग्रहण! जाणून घ्या तारीख, वेळ आणि सूतक काळ
Ecipse 2023: वर्ष 2023 मध्ये एकूण चार ग्रहण असून त्यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणाचा समावेश आहे. यापैकी काही ग्रहण भारतातून दिसणार आहेत. तर काही ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक कालावधी पाळण्याची आवश्यकता नाही.
Dec 25, 2022, 12:51 PM IST