grand masti

1200 कोटींचं नेटवर्थ आणि 3400 कोटींच्या व्यवसायाच्या चर्चेदरम्यान विवेक ओबेरॉय करतोय एक नवी सुरुवात; म्हणाला - 'ब्रोमान्स' सुरू!

विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या 1200 कोटींच्या नेटवर्थ आणि 3400 कोटींच्या मनी लेंडिंग व्यवसायामुळे चर्चेत आहे. अशा वेळी त्याने एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा करत प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज दिलं आहे. 

 

Dec 16, 2024, 01:32 PM IST

'ग्रॅन्ड मस्ती' फेम अभिनेत्री लग्नापूर्वीच गरोदर; फोटो व्हायरल

 ब्रूनाने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे

May 13, 2019, 12:00 PM IST

श्रेयस तळपदेची नवी आणि आव्हानात्मक भूमिका

बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला गाठणारा ग्रँड मस्तीचा लवकरच दुसरा पार्ट येणार आहे. सेकंड पार्टमध्ये देखील पहिल्या पार्टमधील विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासनी हे अभिनेते दिसणार आहेत. पण यांच्याबरोबर मराठमोळा श्रेयस तळपदेही नव्या भूमिकेत झळकणार आहे.

Jun 8, 2016, 01:28 PM IST

ग्रँड मस्तीने चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले

विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी याच्या ग्रँड मस्ती चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली आहे. इतकेच नाही तर ग्रँड मस्तीने फायद्याबाबतीत शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले आहे.

Oct 1, 2013, 05:41 PM IST

फिल्म रिव्ह्यू : `ग्रॅन्ड मस्ती`पेक्षा हास्यनिर्मिती वेगळीही असते!

२००४ साली आलेल्या ‘मस्ती’ सिनेमाचा सिक्वल ‘ग्रँड मस्ती’... चित्रपट निर्माते इंद्र कुमार यांना या चित्रपटाची निर्मिती करताना कथेची आवश्यकता अजिबात भासलेली नाही... तुम्ही ‘मस्ती’ पाहिला असेल तर तुम्हालाही या सिनेमात नवीन कथा पाहायला मिळेल, अशी आशा ठेवण्याची गरज नाही.

Sep 14, 2013, 04:10 PM IST

दिव्या भारतीच्या बहिणीला मिळणार यश?

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती अगदी काही चित्रपटांमध्ये झळकली. पण तिनं सगळ्यांच्याच मनावर राज्य केलं. तमिळ चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या दिव्या भारतीनं वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता तिची बहीण कायनात अरोरा चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी धडपड करतेय.

Aug 28, 2013, 02:46 PM IST

दिव्या भारतीची बहीण दाखविणार जलवे

अभिनेता अक्षय कुमार यांच्या ‘खट्टा मिठ्ठा’ या सिनेमातील आयटम साँग करणारी कायनात अरोरा तीन वर्षानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये येणार आहे. कायनात आरोरा ही आता दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्या ‘ग्रँड मस्ती’ या सिनेमात आपल्याला दिसणार आहे.

Aug 8, 2013, 07:40 PM IST