गुढीपाडव्यादिवशी का खातात श्रीखंड-पुरी? 'हे' आहेत आरोग्यवर्धक फायदे!
Gudi Padwa 2024 : मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. यादिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. पण गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी का खातात माहितीय?
Apr 7, 2024, 11:37 PM ISTगुढीपाडव्याला करा पारंपारिक पाकातल्या पुऱ्या; झटपट होणारी रेसिपी
Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होती. गुढीपाढव्याला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाढवा हा शुभ मानला जातो.
Apr 7, 2024, 04:10 PM IST