guinness book world record

जगातला सर्वांत Longest Underwater Kiss!गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद,पाहा VIDEO

Longest Underwater Kiss Guinness World Records :कॅनडाच्या माइल्स क्लाउटियर आणि दक्षिण आफ्रिकेच्या बेथ नीले यांनी लॉगेस्ट अंडरवॉटर किस्स (Longest Underwater Kiss) केला आहे. या कपलने पाण्याखाली 4 मिनिटे 6 सेकंद सलग किस्स केला आहे. वेलेंटाईन (valentines day)निमित्त त्यांनी हा किस्स केला होता. 

Feb 15, 2023, 04:57 PM IST

Most Expensive Sandwich In World: जगातील सर्वात महागड्या सँडविचची किंमत पाहून बसेल धक्का

World’s Most Expensive Sandwich: हे सँण्डविच जगातील सर्वात महागडं सँण्डविच असल्याची नोंद 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही करण्यात आली आहे. पण या सँण्डविचमध्ये काय खास आहे? त्याची किंमत इतकी का आहे?

Jan 20, 2023, 02:46 PM IST

OMG! 100 फुटांची लांब कार कधी पाहिलीय का? यावर हेलिकॉप्टरही उतरू शकतं म्हणे....

बापरे! एवढी मोठी कार तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसेल... ही कार कुठे आणि विशेष काय पाहा

Mar 12, 2022, 05:14 PM IST

भ्रष्टाचार न करण्याचा ‘मनसे’ वर्ल्ड रेकॉर्ड?

मुंबईतील घाटकोपरमध्ये गरबा खेळण्यासाठी आलेल्या ३० हजार नागरिकांनी एकाच वेळी मेणबत्ती पेटवून भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ घेतली. हा एक जागतिक विक्रम असल्याचा दावा राम कदम यांनी केलाय.

Oct 23, 2012, 10:58 PM IST